घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी | मराठी कविता Video

"घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी असता बहकते मी जराशी करु नको मनाई मोहरल्या क्षणात गच्च पावसाला या थोपवू नको मनात आरस्पानी सुखास घे कवेत घट्ट रोखुनी पुन्हा माहित नाही क्षण येतील का परतुनी पुरे आता बहाणा पडदा नको लाजेचा घे उमजून तू राजा इशारा या पावसाचा ©Sai Raj Mainkar "

घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी असता बहकते मी जराशी करु नको मनाई मोहरल्या क्षणात गच्च पावसाला या थोपवू नको मनात आरस्पानी सुखास घे कवेत घट्ट रोखुनी पुन्हा माहित नाही क्षण येतील का परतुनी पुरे आता बहाणा पडदा नको लाजेचा घे उमजून तू राजा इशारा या पावसाचा ©Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

People who shared love close

More like this

Trending Topic