म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा क-कप्पा सजवूया गोड आ | मराठी Quotes Vide

"म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा क-कप्पा सजवूया गोड आठवणींचा र-रस रंग छंद उधळण करण्याचा सं-संगित भरुनी हृदयी जीवनगाणे गाण्याचा क्रां-क्रांती करून उत्क्रांत होण्याचा ति-तिळगुळाप्रमाणे गोडवा जपण्याचा मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 🪁🪁🪁🪁🪁 ✍🏻भुषण ठाकरे (खाकुर्डी) ©Bhushan Thakare "

म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा क-कप्पा सजवूया गोड आठवणींचा र-रस रंग छंद उधळण करण्याचा सं-संगित भरुनी हृदयी जीवनगाणे गाण्याचा क्रां-क्रांती करून उत्क्रांत होण्याचा ति-तिळगुळाप्रमाणे गोडवा जपण्याचा मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 🪁🪁🪁🪁🪁 ✍🏻भुषण ठाकरे (खाकुर्डी) ©Bhushan Thakare

#MakarSankranti2021

People who shared love close

More like this

Trending Topic