हे जीवाभावाचे॥ दोन बंधुराजे॥ राजेच मनाचे॥ दोघेजण॥ | हिंदी कविता Video

"हे जीवाभावाचे॥ दोन बंधुराजे॥ राजेच मनाचे॥ दोघेजण॥ रामलक्ष्मणाची ॥ जोडी ती भावांची॥ कृष्णबलरामाची ॥ शोभेअशी॥ एकामेकाविना ॥ कधीना राही ते ॥ प्रेम जाणवते ॥ दोघांमध्ये॥ ती एकदुसर्याची ॥ प्रेम जिव्हाळ्याची॥ नाती ही रक्ताची ॥ सदा असे॥ एकाला वेदना॥ दुखापत होई ॥ दुसराच पाही॥ अश्रु डोळी॥ धागा हा रक्ताचा ॥ ठेस एका लागे॥ दुसरा तो जागे॥ भाऊ त्याचा॥ कायम टिकावी॥ सदैव राहावी॥ मनात पहावी ॥ नाती हिच॥ आईस भुषण ॥ बाबांना कौतुक ॥ नाते हे नाजुक ॥ प्रेम देई॥ मोहन सोमलकर "

हे जीवाभावाचे॥ दोन बंधुराजे॥ राजेच मनाचे॥ दोघेजण॥ रामलक्ष्मणाची ॥ जोडी ती भावांची॥ कृष्णबलरामाची ॥ शोभेअशी॥ एकामेकाविना ॥ कधीना राही ते ॥ प्रेम जाणवते ॥ दोघांमध्ये॥ ती एकदुसर्याची ॥ प्रेम जिव्हाळ्याची॥ नाती ही रक्ताची ॥ सदा असे॥ एकाला वेदना॥ दुखापत होई ॥ दुसराच पाही॥ अश्रु डोळी॥ धागा हा रक्ताचा ॥ ठेस एका लागे॥ दुसरा तो जागे॥ भाऊ त्याचा॥ कायम टिकावी॥ सदैव राहावी॥ मनात पहावी ॥ नाती हिच॥ आईस भुषण ॥ बाबांना कौतुक ॥ नाते हे नाजुक ॥ प्रेम देई॥ मोहन सोमलकर

#नातं

People who shared love close

More like this

Trending Topic