White चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी बरसतील सखे | मराठी कविता Video

"White चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी बरसतील सखे पावसाच्या सरी तव दुःखाची वादळ सरतील अन सुखाच्या गारव्यात रमशील पावसाचे पाणी तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना सखे तुझ्या ओंजळीत जरा घे अन दे माझ्या ओंजळीत ओंजळीत साचलेल्या पाण्यात तुझे मुखकमळ बघ कसे दिसते खळखळणाऱ्या झऱ्यावाणी ओठी लाव जरासे पावसाचे पाणी अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. मन तृप्त होऊदे तुझे तव ज्यासाठी आसुसलेली होतीस मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा साठवुन ठेव त्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी 🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌 अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 🌻 फुलणाऱ्या फुलापरी वेचावे तितकेच थोडे असती जीवनाची रंगत संगत 🌸 जग भरभरून आता याचीच आता तुला खरी गरज आहे दिलखुलास पणे जागतांना ईकडे तिकडे पाहू नको 😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच हेच जीवनाचे खरे सार आहे... सौ. रसिका चाळके शिर्के स्मृतिगंध कविता संग्रह ©Rasika Chalke "

White चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी बरसतील सखे पावसाच्या सरी तव दुःखाची वादळ सरतील अन सुखाच्या गारव्यात रमशील पावसाचे पाणी तुझ्या चेहर्‍यावरून ओघळतांना सखे तुझ्या ओंजळीत जरा घे अन दे माझ्या ओंजळीत ओंजळीत साचलेल्या पाण्यात तुझे मुखकमळ बघ कसे दिसते खळखळणाऱ्या झऱ्यावाणी ओठी लाव जरासे पावसाचे पाणी अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. मन तृप्त होऊदे तुझे तव ज्यासाठी आसुसलेली होतीस मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा साठवुन ठेव त्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी 🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌 अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 🌻 फुलणाऱ्या फुलापरी वेचावे तितकेच थोडे असती जीवनाची रंगत संगत 🌸 जग भरभरून आता याचीच आता तुला खरी गरज आहे दिलखुलास पणे जागतांना ईकडे तिकडे पाहू नको 😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच हेच जीवनाचे खरे सार आहे... सौ. रसिका चाळके शिर्के स्मृतिगंध कविता संग्रह ©Rasika Chalke

#good_night पाऊस

People who shared love close

More like this

Trending Topic