Rasika Chalke

Rasika Chalke

  • Latest
  • Popular
  • Video
#शिक्षण  हनुमान मंत्र  

नमो हनुमंते रूद्रावताराय 
सर्व शत्रुसंहरणाय 
रूद्रावताराय सर्व रोगहराय
सर्व वशीकरणाय रमदुताय.

©Rasika Chalke

मंत्र

126 View

#मराठीकविता  हरवलेले सुर माझे गवसले आता
तालावरती गात सुटावे
आपल्याच मस्तीत रहावे
मनाचे ऐकून सारे जे हवे तेच करावे
मन उधाण वाऱ्यासवे बागडते आता
निवांतात बसावे आणि
गावी आवडती गाणी
संवगड्यांसवे फीरून यावे
अन आपल्याच मस्तीत जगावे
खावे प्यावे छान रहावे 
दुसऱ्यांसाठी जगता जगता
स्वतःसाठी ही जगावे
स्वतःसाठी ही जगावे.....

                                               सौ.रसिका चाळके
                                                  स्मृतिगंध कविता संग्रह

©Rasika Chalke

स्मृतिगंध कविता संग्रह

36 View

कन्यारत्न माझ्या मुली माझा स्वाभिमान माझा आत्मविश्वास ,माझा श्वास माझी भरारी त्या मुलींसाठी जे माझे आहे ते त्यांच्यासाठी त्याच्या हास्यात माझे हास्य त्यांच्या भाग्यात माझे भाग्य सुख दुःखात नेहमी एकत्र गुलाबाच्या पाकळी परी उमलणाऱ्या ताजी टवटवीत दिसणाऱ्या माझ्या मुली ओठांवरचे हास्य खुलवत पुढे पुढे जाणाऱ्या जरा जवळ येना म्हणत मनातले गुपीत सांगणाऱ्या यशाची शिखरे पार करत आनंदाने जगणाऱ्या माझ्या मुली. शुभ दिनी जन्मूनी शुभ संध्याकाळ आणि रात्र साजरी झाली. सौ.रसिका चाळके. १४ / १२ / २०२२ ©Rasika Chalke

#मराठीकविता #roseday  कन्यारत्न 

माझ्या मुली माझा स्वाभिमान 
माझा आत्मविश्वास ,माझा श्वास
माझी भरारी त्या मुलींसाठी
जे माझे आहे ते त्यांच्यासाठी
त्याच्या हास्यात माझे हास्य
त्यांच्या भाग्यात माझे भाग्य
सुख दुःखात नेहमी एकत्र 
गुलाबाच्या पाकळी परी उमलणाऱ्या
ताजी टवटवीत दिसणाऱ्या माझ्या मुली
ओठांवरचे हास्य खुलवत पुढे पुढे जाणाऱ्या
जरा जवळ येना म्हणत मनातले गुपीत सांगणाऱ्या
यशाची शिखरे पार करत आनंदाने जगणाऱ्या माझ्या मुली.
शुभ दिनी जन्मूनी शुभ संध्याकाळ आणि रात्र साजरी झाली.

सौ.रसिका चाळके.
१४ / १२ / २०२२

©Rasika Chalke

#roseday

8 Love

पावसात तुझ्या सवे नाही अडवले पावसाने मला कितीही द्वाड असला परी येई तो तुझ्या जवळ तुला मला भिजवण्यासाठी अल्लड वाराही साद घालतो तूला तव बेभान होतेस तू भिजण्या पावसात नसते भान तूवा तव ओठी गित गुणगुणत गिरकी घेतेस दोन हात पसरून करून मुख आभाळाकडे पहातेस तव पावसाचे पाणी ओघळते तुझ्या मुखावरी अन घरंगळत येते उरी चिंब भिजलेली पावसात तू पाहून मलाही येते हसू वाढलेल्या वयानेही होतेस लहनगी कागदाची करून नाव सोडतेस साचलेल्या पाण्यात ती तव दाखवण्या ती नाव घेतेस माझा हात हाती दाखवण्या ती नाव घेतेस माझा हात हाती...... अन भिजवतेस त्या पावसात मलाही पावसातही तुझे असे वागणे मी पहाते तव गाली हसू खेळते अन लाजून गोरीमोरी होतेस तू लपवून चेहरा ओंजळीत पहातेस दोन बोटांमधूनी नजरेला ही नजर भिडते अन दोघीहीच्याही जीवनी वरती हसू वाहते खळखळूनी...... सौ. रसिका चाळके शिर्के आठवणी तुझ्या माझ्या १३/६/२०२२ ©Rasika Chalke

#मराठीकविता  पावसात तुझ्या सवे
नाही अडवले पावसाने मला
कितीही द्वाड असला
परी येई तो तुझ्या जवळ
तुला मला भिजवण्यासाठी
अल्लड वाराही साद घालतो तूला
तव बेभान होतेस तू भिजण्या पावसात
नसते भान तूवा तव ओठी गित गुणगुणत 
गिरकी घेतेस दोन हात पसरून
करून मुख आभाळाकडे पहातेस
तव पावसाचे पाणी ओघळते तुझ्या मुखावरी 
अन घरंगळत येते उरी
चिंब भिजलेली पावसात तू
पाहून मलाही येते हसू
वाढलेल्या वयानेही होतेस लहनगी
कागदाची करून नाव 
सोडतेस साचलेल्या पाण्यात ती
तव दाखवण्या ती नाव घेतेस माझा हात हाती
दाखवण्या ती नाव घेतेस माझा हात हाती......
अन भिजवतेस त्या पावसात मलाही
पावसातही तुझे असे वागणे मी पहाते
तव गाली हसू खेळते अन 
लाजून गोरीमोरी होतेस तू
लपवून चेहरा ओंजळीत पहातेस दोन बोटांमधूनी 
नजरेला ही नजर भिडते
अन दोघीहीच्याही जीवनी वरती 
हसू वाहते खळखळूनी......

सौ. रसिका चाळके शिर्के
आठवणी तुझ्या माझ्या
१३/६/२०२२

©Rasika Chalke

कविता

7 Love

गढुळ झालेल पाणी स्वच्छ होण्यासाठी काही वेळ त्या पाण्याला तसेच ठेवावे लागते... तेव्हाच गढुळ झालेल पाणी स्वच्छ होते... तेव्हा आपण ठरवावे आपल्याला पाणी कसे हवे आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सौ.रसिका चाळके. ©Rasika Chalke

#मराठीविचार  गढुळ झालेल पाणी स्वच्छ होण्यासाठी 
काही वेळ त्या पाण्याला तसेच ठेवावे लागते...
तेव्हाच गढुळ झालेल पाणी स्वच्छ होते...
तेव्हा आपण ठरवावे 
आपल्याला पाणी कसे हवे आहे

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ
सौ.रसिका चाळके.

©Rasika Chalke

#Thoughts

12 Love

गढुळ झालेल पाणी स्वच्छ होण्यासाठी काही वेळ त्या पाण्याला तसेच ठेवावे लागते... तेव्हाच गढुळ झालेल पाणी स्वच्छ होते... तेव्हा आपण ठरवावे आपल्याला पाणी कसे हवे आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सौ.रसिका चाळके. ©Rasika Chalke

#मराठीविचार #OneSeason  गढुळ झालेल पाणी स्वच्छ होण्यासाठी 
काही वेळ त्या पाण्याला तसेच ठेवावे लागते...
तेव्हाच गढुळ झालेल पाणी स्वच्छ होते...
तेव्हा आपण ठरवावे 
आपल्याला पाणी कसे हवे आहे

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ
सौ.रसिका चाळके.

©Rasika Chalke

माझे विचार #OneSeason

8 Love

Trending Topic