कधी कपातून तर कधी ओठांतून नेहमीच मला चहा पाजतोस.. | मराठी Love

"कधी कपातून तर कधी ओठांतून नेहमीच मला चहा पाजतोस... हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस तेव्हा सखा माझा खरा शोभतोस.. विनया कविटकर🌹 ©vinaya"

 कधी कपातून तर कधी ओठांतून 
नेहमीच मला चहा पाजतोस... 
हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस 
तेव्हा सखा माझा खरा शोभतोस..

 विनया कविटकर🌹

©vinaya

कधी कपातून तर कधी ओठांतून नेहमीच मला चहा पाजतोस... हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस तेव्हा सखा माझा खरा शोभतोस.. विनया कविटकर🌹 ©vinaya

People who shared love close

More like this

Trending Topic