vinaya

vinaya Lives in Mumbai, Maharashtra, India

हँसो और हँसाओ , चार दिन की जिंदगी हैं। कब कहाँ मौत आ जाए, किस को पता हैं ॥

  • Latest
  • Popular
  • Video

कधी कपातून तर कधी ओठांतून नेहमीच मला चहा पाजतोस... हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस तेव्हा सखा माझा खरा शोभतोस.. विनया कविटकर🌹 ©vinaya

 कधी कपातून तर कधी ओठांतून 
नेहमीच मला चहा पाजतोस... 
हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस 
तेव्हा सखा माझा खरा शोभतोस..

 विनया कविटकर🌹

©vinaya

कधी कपातून तर कधी ओठांतून नेहमीच मला चहा पाजतोस... हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस तेव्हा सखा माझा खरा शोभतोस.. विनया कविटकर🌹 ©vinaya

0 Love

प्रॉमिस डे स्पेशल❤ मी नाहीय तुझ्या शाब्दिक वचनात रमणारी मला हवी तुझी साथ हृदयातून जाणवणारी❤ ©vinaya

#proposeday  प्रॉमिस डे स्पेशल❤

मी नाहीय तुझ्या
शाब्दिक वचनात रमणारी
मला हवी तुझी साथ 
हृदयातून जाणवणारी❤

©vinaya

तुझं माझ्यासाठी तरसणं मनाला सुखावून जातं खरं.. पण तुझ्यापेक्षा जास्त मला हे टपोरं गुलाबच आवडतं बरं.. विनया कविटकर🌹 ©vinaya

 तुझं माझ्यासाठी तरसणं
मनाला सुखावून जातं खरं..
पण तुझ्यापेक्षा जास्त मला 
हे टपोरं गुलाबच आवडतं बरं..

विनया कविटकर🌹

©vinaya

तुझं माझ्यासाठी तरसणं मनाला सुखावून जातं खरं.. पण तुझ्यापेक्षा जास्त मला हे टपोरं गुलाबच आवडतं बरं.. विनया कविटकर🌹 ©vinaya

8 Love

जान जान कहके मेरे रूह मे बस जाते हो। पलभर भी हो जाओ जुदा तो दर्द ए दिल की दास्ताँ बन जाते हो॥ विनया कविटकर🌹 ©Vinaya

 जान जान कहके मेरे 
रूह मे बस जाते हो। 
पलभर भी हो जाओ जुदा तो 
दर्द ए दिल की दास्ताँ बन जाते हो॥ 
विनया कविटकर🌹

©Vinaya

जान जान कहके मेरे रूह मे बस जाते हो। पलभर भी हो जाओ जुदा तो दर्द ए दिल की दास्ताँ बन जाते हो॥ विनया कविटकर🌹 ©Vinaya

10 Love

हा! सही कहाँ था तूने... हा..तू हैं मेरा खिलोना । लेकिन ऐसा खिलोना.. जिसके सिवा मुश्किल होता हैं जिना॥ विनया कविटकर 🌹 ©Vinaya

 हा! सही कहाँ था तूने... 
हा..तू हैं मेरा खिलोना ।
लेकिन ऐसा खिलोना..
जिसके सिवा मुश्किल होता हैं जिना॥
विनया कविटकर 🌹

©Vinaya

हा! सही कहाँ था तूने... हा..तू हैं मेरा खिलोना । लेकिन ऐसा खिलोना.. जिसके सिवा मुश्किल होता हैं जिना॥ विनया कविटकर 🌹 ©Vinaya

9 Love

खुपच सहज सोप्प असतं हसणं अगदी बेभान वेडं होऊन हसावं हसून दुनियेलाही वेडं बनवावं आयुष्याची परवड लपवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... एवढं हसावं की डोळा पाणी यावं कारण मात्र कोणा न उमगावं जगालाही हास्याचा हेवा वाटावा इतकं सहज नाट्य वटवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... लोकांनी मुर्खात गणना केली तरीही हसरा मुखवटा पांघरून मनातील वेदना लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतं हसणं खूप सोपं साधन असतं हसणं... खोटं हसता हसता हसणंही आपलं गुलाम होऊन जातं या हास्यामागे थोडं तरी दुःख मात्र नक्कीच विरून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... हास्य क्षणभराचा का होईना पण आनंद नक्कीच देऊन जातं शेवटी हसणं हे हसणंच असतं जगण्याचं गमक शिकवून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... विनया कविटकर🌹 ©Vinaya

#Quotes  खुपच सहज सोप्प असतं हसणं
अगदी बेभान वेडं होऊन हसावं
हसून दुनियेलाही वेडं बनवावं
आयुष्याची परवड लपवण्याचं 
खूप सोपं साधन असतं हसणं...

एवढं हसावं की डोळा पाणी यावं
कारण मात्र कोणा न उमगावं
जगालाही हास्याचा हेवा वाटावा 
इतकं सहज नाट्य वटवण्याचं
खूप सोपं साधन असतं हसणं...

लोकांनी मुर्खात गणना केली
तरीही हसरा मुखवटा पांघरून
मनातील वेदना लपवण्याचा 
केविलवाणा प्रयत्न असतं हसणं
खूप सोपं साधन असतं हसणं...

                                                               खोटं हसता हसता हसणंही 
                                                               आपलं गुलाम होऊन जातं
                                                               या हास्यामागे थोडं तरी दुःख
                                                               मात्र नक्कीच विरून जातं 
                                                               खरंच खूप सोपं असतं हसणं...

                                                                हास्य क्षणभराचा का होईना  
                                                                पण आनंद नक्कीच देऊन जातं
                                                                शेवटी हसणं हे हसणंच असतं
                                                                जगण्याचं गमक शिकवून जातं
                                                                खरंच खूप सोपं असतं हसणं...

                                                                 विनया कविटकर🌹

©Vinaya

खुपच सहज सोप्प असतं हसणं अगदी बेभान वेडं होऊन हसावं हसून दुनियेलाही वेडं बनवावं आयुष्याची परवड लपवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... एवढं हसावं की डोळा पाणी यावं कारण मात्र कोणा न उमगावं जगालाही हास्याचा हेवा वाटावा इतकं सहज नाट्य वटवण्याचं खूप सोपं साधन असतं हसणं... लोकांनी मुर्खात गणना केली तरीही हसरा मुखवटा पांघरून मनातील वेदना लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतं हसणं खूप सोपं साधन असतं हसणं... खोटं हसता हसता हसणंही आपलं गुलाम होऊन जातं या हास्यामागे थोडं तरी दुःख मात्र नक्कीच विरून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... हास्य क्षणभराचा का होईना पण आनंद नक्कीच देऊन जातं शेवटी हसणं हे हसणंच असतं जगण्याचं गमक शिकवून जातं खरंच खूप सोपं असतं हसणं... विनया कविटकर🌹 ©Vinaya

7 Love

Trending Topic