White #विघ्नहर्ता श्रीगणेश शब्दवेडा किशोर गणरायाच | मराठी मत आणि विचार

"White #विघ्नहर्ता श्रीगणेश शब्दवेडा किशोर गणरायाची ओढ किती गोड गोड त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता सखा बंधू गुरु तोची मातापिता त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ तोचि क्षणात नाहीसा करतो माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ गजानना गणराया असा चाले गजर नामाचा हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन् पावन होई मग जन्म हा आमचा सोडव आमचा अहंकार वाचव तु आमचा संसार दे नवं बळ आम्हा जगण्या आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया ©शब्दवेडा किशोर"

 White #विघ्नहर्ता श्रीगणेश
शब्दवेडा किशोर 
गणरायाची ओढ किती गोड गोड
त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड 
जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता
सखा बंधू गुरु तोची मातापिता
त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ
तोचि क्षणात नाहीसा करतो
माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ 
गजानना गणराया असा चाले गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन्
पावन होई मग जन्म हा आमचा 
सोडव आमचा अहंकार
वाचव तु आमचा संसार
दे नवं बळ आम्हा जगण्या
आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार 
तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया
आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया

©शब्दवेडा किशोर

White #विघ्नहर्ता श्रीगणेश शब्दवेडा किशोर गणरायाची ओढ किती गोड गोड त्याच्या प्रीतीला नसे कसलीच तोड जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता सखा बंधू गुरु तोची मातापिता त्याच्यापुढं विसरतो मी जगाचा सर्व दुःख काळ तोचि क्षणात नाहीसा करतो माझ्या आयुष्यातील दुःखरुपी जाळ गजानना गणराया असा चाले गजर नामाचा हारे चिंता व्यथा क्षणार्धात अन् पावन होई मग जन्म हा आमचा सोडव आमचा अहंकार वाचव तु आमचा संसार दे नवं बळ आम्हा जगण्या आहेस तूच आमचा आत्मा अन् आधार तू डोळे मिटून क्षेम दे आम्हास गणराया आनंद वाटे सदा आम्हा तुझा महिमा गाया ©शब्दवेडा किशोर

#माझ्या_लेखणीतून

People who shared love close

More like this

Trending Topic