तू, मी, तुझे,माझे तुझ्या,माझ्या आपले वगैरे.... हे | मराठी Poetry

"तू, मी, तुझे,माझे तुझ्या,माझ्या आपले वगैरे.... हे इतकेच तर जग असते दोघांचे बाकी सारे व्यर्थ वगैरे वगैरे.... ©Swapnil Shantaram Jadhav"

 तू, मी, तुझे,माझे
तुझ्या,माझ्या आपले वगैरे....
हे इतकेच तर जग असते दोघांचे
बाकी सारे व्यर्थ वगैरे वगैरे....

©Swapnil Shantaram Jadhav

तू, मी, तुझे,माझे तुझ्या,माझ्या आपले वगैरे.... हे इतकेच तर जग असते दोघांचे बाकी सारे व्यर्थ वगैरे वगैरे.... ©Swapnil Shantaram Jadhav

#Swapys_Diaries
#love
#eternal_bond

People who shared love close

More like this

Trending Topic