*साक्षरता दिन* 08/09/23 सा | हिंदी मत आणि विचार Video

" *साक्षरता दिन* 08/09/23 साक्षर म्हणून घेणारे आम्ही ! उगाच हुरळून जाणारे आम्ही उमगलं का गणित जीवनाचं ? कधी बेरजेचं कधी वजाबाकीचं अहो , हातचा फक्त बेरजेत होतो वजाबाकीत हळूच निसटून जातो माहिती असूनही सारं काही बोलतो उगाच काहीबाही शब्द वाचताना अडखळणारे बनतात पुस्तक लिहीणारे मधला प्रवास जोखमीचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गोडी जोडाक्षर व जोडशब्दांची होते सुरेख मांडणी ओळींची येऊन बसतात शब्द पंक्तीला पुस्तक रुपाने भेटतात आपल्याला सर्वांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा 👏💐 ©Sujata Bhalerao "

*साक्षरता दिन* 08/09/23 साक्षर म्हणून घेणारे आम्ही ! उगाच हुरळून जाणारे आम्ही उमगलं का गणित जीवनाचं ? कधी बेरजेचं कधी वजाबाकीचं अहो , हातचा फक्त बेरजेत होतो वजाबाकीत हळूच निसटून जातो माहिती असूनही सारं काही बोलतो उगाच काहीबाही शब्द वाचताना अडखळणारे बनतात पुस्तक लिहीणारे मधला प्रवास जोखमीचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गोडी जोडाक्षर व जोडशब्दांची होते सुरेख मांडणी ओळींची येऊन बसतात शब्द पंक्तीला पुस्तक रुपाने भेटतात आपल्याला सर्वांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा 👏💐 ©Sujata Bhalerao

#kitaab #जीवनगाणे# गातच राहावे

People who shared love close

More like this

Trending Topic