02/10/23 नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला वंदिते दो | मराठी इतिहास आणि प

"02/10/23 नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला वंदिते दो करांनी राष्ट्रपित्याला केलात तुम्ही मिठासाठी सत्याग्रह अन् शांतीमार्गाचा ठेवून निग्रह स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी खादी सुत कातिले चरख्यानी काल एक तासाची स्वच्छता केली पण तुमच्या सारखी नाही जमली आम्ही गुलाम कागदी आदेशाचे सर्वच नियम केवळ पाळायचे आयुष्य बेगडी , भेगाळलेले अहिंसा , सत्यापासून दुरावलेले आपल्या कार्याला सदैव सलाम सदा चिरंतन कर्मयोगी निष्काम 🙏🙏💐 ©Sujata Bhalerao"

 02/10/23

नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला
वंदिते दो करांनी राष्ट्रपित्याला
केलात तुम्ही मिठासाठी सत्याग्रह
अन् शांतीमार्गाचा ठेवून निग्रह
स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी
खादी सुत कातिले चरख्यानी
काल एक तासाची स्वच्छता केली
पण तुमच्या सारखी नाही जमली
आम्ही गुलाम कागदी आदेशाचे 
सर्वच नियम केवळ पाळायचे
आयुष्य बेगडी , भेगाळलेले
 अहिंसा , सत्यापासून दुरावलेले
आपल्या कार्याला सदैव सलाम
सदा  चिरंतन कर्मयोगी निष्काम 
🙏🙏💐

©Sujata Bhalerao

02/10/23 नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला वंदिते दो करांनी राष्ट्रपित्याला केलात तुम्ही मिठासाठी सत्याग्रह अन् शांतीमार्गाचा ठेवून निग्रह स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी खादी सुत कातिले चरख्यानी काल एक तासाची स्वच्छता केली पण तुमच्या सारखी नाही जमली आम्ही गुलाम कागदी आदेशाचे सर्वच नियम केवळ पाळायचे आयुष्य बेगडी , भेगाळलेले अहिंसा , सत्यापासून दुरावलेले आपल्या कार्याला सदैव सलाम सदा चिरंतन कर्मयोगी निष्काम 🙏🙏💐 ©Sujata Bhalerao

#gandhijayanti जीवनगाणे #गातच राहावे

People who shared love close

More like this

Trending Topic