साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, | मराठी Shayari

"साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी, पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...! आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...! तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी या हृदयात जागा होत नाही....! लक्षात ठेवा....! 👉👆 ✍️Sunil mali"

 साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, 
त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी,
पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...!
आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...!
तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी 
या हृदयात जागा होत नाही....!

लक्षात ठेवा....! 👉👆

✍️Sunil mali

साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी, पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...! आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...! तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी या हृदयात जागा होत नाही....! लक्षात ठेवा....! 👉👆 ✍️Sunil mali

मुद्दाम, मूळ झाला म्हणून...!

People who shared love close

More like this

Trending Topic