Sunil Mali #krishu

Sunil Mali #krishu Lives in Pune, Maharashtra, India

singer,Poet, writer,actor.

https://wa.me/919767188824

  • Latest
  • Popular
  • Video

Kavitayein Dil Se

Kavitayein Dil Se

Saturday, 28 January | 05:25 pm

0 Bookings

Expired

मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस, आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस. जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस, आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस. माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस, आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस. माझ्या निष्पाप देहावर तू फुले दळवळू नकोस. आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस. शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔 ✍️ Mr.Sunil mali

#poem  मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस,
आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस.
जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस,
आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस.
माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस,
आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस.
माझ्या निष्पाप देहावर तू फुले  दळवळू नकोस.
आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस.
शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔

✍️ Mr.Sunil mali

मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस, आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस. जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस, आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस. माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस, आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस. माझ्या निष्पाप देहावर तू फुले दळवळू नकोस. आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस. शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔 ✍️ Mr.Sunil mali

6 Love

साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी, पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...! आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...! तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी या हृदयात जागा होत नाही....! लक्षात ठेवा....! 👉👆 ✍️Sunil mali

 साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, 
त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी,
पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...!
आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...!
तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी 
या हृदयात जागा होत नाही....!

लक्षात ठेवा....! 👉👆

✍️Sunil mali

मुद्दाम, मूळ झाला म्हणून...!

0 Love

मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....! म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏) अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....! ✍️ Sunil mali (#krishu)

#krishu  मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....!
म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. 
(शक्य होईल तर माफ करा..!🙏)
अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu)

उरलेले 2 शब्द मित्रांसाठी

5 Love

मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवट चे 1-2 उरले आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्या पण मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्यात अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे"....? नाही यार....! म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏) अरे,तूमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....! ✍️ Sunil mali (#krishu)

#krishu  मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवट चे 1-2 उरले आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्या पण मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्यात अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे"....? नाही यार....!
     म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏)
  अरे,तूमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu)

उरलेले दोन शब्द मित्रानं साठी.....!

2 Love

"मनातलं लिहता यावं अस एखादं पेज असावं, सुर्यालाही लाजवेल अस आपलं तेज असावं.....! वागता येईल तेवढ प्रेमाने वागावं, मरायला तर काय आख्ह जग आलंय..... पण जगावं अस की,मेल्यानंतर ही नाव निघावं.....!" - #krishu

#krishu  "मनातलं लिहता यावं अस एखादं पेज असावं,
सुर्यालाही लाजवेल अस आपलं तेज असावं.....!
वागता येईल तेवढ प्रेमाने वागावं,
मरायला तर काय आख्ह जग आलंय.....
पण जगावं अस की,मेल्यानंतर ही नाव निघावं.....!"
                                                - #krishu

@Bala Aghara @Patel Gourav Kumar @@tigerdeora Soumya Jain शादाब खांन 'शाद'

5 Love

Trending Topic