(स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, (क्ष)-मस्व, प्रेम, मा

"(स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, (क्ष)-मस्व, प्रेम, माया, सदासंगती...! कु(णा)-दुश्मणाची ना नजर लागो, (स)-दा जीवनात राहो सुखशांती...! (ल)-क्ष्मी आहेस तूच खरी, (ग)-र्व, अहंकार, ना कधी तुझ्या मनी...! (र)-णात लढणारी तुच खरी रणरागिणी...! ©Datta Dhondiram Daware"

 (स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, 
(क्ष)-मस्व, प्रेम, माया, सदासंगती...! 
कु(णा)-दुश्मणाची ना नजर लागो,    
(स)-दा जीवनात राहो सुखशांती...! 
(ल)-क्ष्मी आहेस तूच खरी, 
      (ग)-र्व, अहंकार, ना कधी तुझ्या मनी...! 
(र)-णात लढणारी तुच खरी रणरागिणी...!

©Datta Dhondiram Daware

(स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, (क्ष)-मस्व, प्रेम, माया, सदासंगती...! कु(णा)-दुश्मणाची ना नजर लागो, (स)-दा जीवनात राहो सुखशांती...! (ल)-क्ष्मी आहेस तूच खरी, (ग)-र्व, अहंकार, ना कधी तुझ्या मनी...! (र)-णात लढणारी तुच खरी रणरागिणी...! ©Datta Dhondiram Daware

रणरागिणी
#AWritersStory

People who shared love close

More like this

Trending Topic