Datta Dhondiram Daware

Datta Dhondiram Daware

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीशायरी #HappyMusic

#HappyMusic

1,521 View

#मराठीप्रेरक

162 View

#मराठीकविता  वैभव पाहून माझ्या भिमाच,
भल्याभल्याना फुटतो घाम...!
वर्णद्वेष, जातीभेदाच्या आड,  
यातना साहिल्या आजन्म...! 
    दरारा तुझाच राहिल या भूतलावर,
      वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या,जन्मोजन्म...!
*सम्राट दत्ता डावरे*

©Datta Dhondiram Daware

वैभव भीमच

1,584 View

#AzaadKalakaar भारत माझा देश आहे.. ©Datta Dhondiram Daware

#AzaadKalakaar  #AzaadKalakaar भारत माझा देश आहे..

©Datta Dhondiram Daware

(स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, (क्ष)-मस्व, प्रेम, माया, सदासंगती...! कु(णा)-दुश्मणाची ना नजर लागो, (स)-दा जीवनात राहो सुखशांती...! (ल)-क्ष्मी आहेस तूच खरी, (ग)-र्व, अहंकार, ना कधी तुझ्या मनी...! (र)-णात लढणारी तुच खरी रणरागिणी...! ©Datta Dhondiram Daware

#AWritersStory  (स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, 
(क्ष)-मस्व, प्रेम, माया, सदासंगती...! 
कु(णा)-दुश्मणाची ना नजर लागो,    
(स)-दा जीवनात राहो सुखशांती...! 
(ल)-क्ष्मी आहेस तूच खरी, 
      (ग)-र्व, अहंकार, ना कधी तुझ्या मनी...! 
(र)-णात लढणारी तुच खरी रणरागिणी...!

©Datta Dhondiram Daware

रणरागिणी #AWritersStory

10 Love

गुलाबाच्या फुलापरी जिंदगाणी ही सुकून गेली... गतजन्माच्या आठवणी काट्याच्या टोकाने टोचून गेली... ©Datta Dhondiram Daware

#Rose  गुलाबाच्या फुलापरी जिंदगाणी 
ही सुकून गेली... 
गतजन्माच्या आठवणी काट्याच्या 
टोकाने टोचून गेली...

©Datta Dhondiram Daware

गुलाबी #Rose

11 Love

Trending Topic