स्मरताच भेट फिरतो अंगावरी पिसारा... अवखळत्या नदील | हिंदी कविता

"स्मरताच भेट फिरतो अंगावरी पिसारा... अवखळत्या नदीला तू भेटला किनारा... ती भेट सत्य आहे की स्वप्न पापण्यांचे... फुललेल्या क्षणांना आठवांचा शहारा... ©Shravni Kashikar"

 स्मरताच भेट फिरतो
 अंगावरी पिसारा...
अवखळत्या नदीला
 तू भेटला किनारा...

ती भेट सत्य आहे
की स्वप्न पापण्यांचे...
फुललेल्या क्षणांना
आठवांचा शहारा...

©Shravni Kashikar

स्मरताच भेट फिरतो अंगावरी पिसारा... अवखळत्या नदीला तू भेटला किनारा... ती भेट सत्य आहे की स्वप्न पापण्यांचे... फुललेल्या क्षणांना आठवांचा शहारा... ©Shravni Kashikar

#boat

People who shared love close

More like this

Trending Topic