Shravni Kashikar

Shravni Kashikar Lives in Wardha, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video
#जीवनअनुभव  मन वेडे गुंतले 

                - श्रावणी काशीकर

©Shravni Kashikar

मन वेडे गुंतले - श्रावणी काशीकर ©Shravni Kashikar

135 View

#मराठीप्रेम  तुझे ते पाहणे..
तुझे ते बहाणे..
नयनांनी स्पर्श होता..
तुझी होते नव्याने..
✍️ श्रावणी

©Shravni Kashikar

तुझे ते पाहणे.. तुझे ते बहाणे.. नयनांनी स्पर्श होता.. तुझी होते नव्याने.. ✍️ श्रावणी ©Shravni Kashikar

7,039 View

जिसकी इजाजत से अब ये सांस आती जाती है... तू ही..बस तू ही... एक तू ही वो खूबसूरत साथी है... ✍️श्रावणी ©Shravni Kashikar

#मराठीशायरी #soulmate  जिसकी इजाजत से
अब ये सांस आती जाती है...
तू ही..बस तू ही...
एक तू ही वो खूबसूरत साथी है...
✍️श्रावणी

©Shravni Kashikar

#soulmate

5 Love

स्मरताच भेट फिरतो अंगावरी पिसारा... अवखळत्या नदीला तू भेटला किनारा... ती भेट सत्य आहे की स्वप्न पापण्यांचे... फुललेल्या क्षणांना आठवांचा शहारा... ©Shravni Kashikar

#मराठीकविता #boat  स्मरताच भेट फिरतो
 अंगावरी पिसारा...
अवखळत्या नदीला
 तू भेटला किनारा...

ती भेट सत्य आहे
की स्वप्न पापण्यांचे...
फुललेल्या क्षणांना
आठवांचा शहारा...

©Shravni Kashikar

#boat

7 Love

नयनातील स्वप्न तुझे हळुवार जपते आहे... पावलांनी नभात मी नक्षत्र पेरते आहे... ✍️श्रावणी ©Shravni Kashikar

#कविता #moonbeauty  नयनातील स्वप्न तुझे हळुवार जपते आहे...

पावलांनी नभात मी नक्षत्र पेरते आहे...

✍️श्रावणी

©Shravni Kashikar

हर बार तुमसे मिलने के बाद , ये सवाल आता है..!! तुम ज्यादा अच्छे हो कि , तुम्हारे प्यार करने का अंदाज..!! ✍️श्रावणी ©Shravni Kashikar

#शायरी #Couple  हर बार तुमसे मिलने के बाद ,
ये सवाल आता है..!!
तुम ज्यादा अच्छे हो कि ,
तुम्हारे प्यार करने का अंदाज..!!
✍️श्रावणी

©Shravni Kashikar

#Couple

9 Love

Trending Topic