मुखवटा - माणसाचा...." चाहूल लागे सुखद क्षणांची ; | मराठी Poetry

""मुखवटा - माणसाचा...." चाहूल लागे सुखद क्षणांची ; मनी भासते प्रत्येक आशा सुखाची, गोंधळे जिव आशा-निराशे पायी ; प्रत्येक निराशा जणू नव आशा घेऊन येई. कधी मनी वाटे ही वाट समाधानाची ; कधी तीच वाट जणू बनते काट्यांची. जीवनाची कथा समज- गैरसमजांची ; त्यात पात्र मात्र मिरते खोट्या मुखवट्यांनी . विश्वास हा शब्द अनमोल भावनांचा ; जो टिकवी तो राजा ह्या जगाचा. विश्वासघात ही दुसरी बाजू एका नान्याची; जो दाखवी तो भीकारी राजवाड्याचा. मानसा गनीक स्वभाव निराळे ; खऱ्या - खोट्याचे ते खेळ सारे . चांगुलपनांची मोजकी ती मने , पैश्या- प्रतिष्टे पायी पायंदळी ते तुडले. काळ सरता माणूस बदलास गेला ; मानसा पेक्षा पैशात जिव गुंतला . क्षणीक सुखापोटी मोहमायेस शरण गेला , दृष्टी असूनही मनूष्य आंधळेपणाचा सोंगी झाला. - पूर्वा देशमुख (17/12/22) ©Purva Deshmukh"

 "मुखवटा - माणसाचा...."

चाहूल लागे सुखद क्षणांची ;
मनी भासते प्रत्येक आशा सुखाची,
गोंधळे जिव आशा-निराशे पायी ;
प्रत्येक निराशा जणू नव आशा घेऊन येई.


कधी मनी वाटे ही वाट समाधानाची ;
कधी तीच वाट जणू बनते काट्यांची.
जीवनाची कथा समज- गैरसमजांची ;
त्यात पात्र मात्र मिरते खोट्या मुखवट्यांनी .

विश्वास हा शब्द अनमोल भावनांचा ;
जो टिकवी तो राजा ह्या जगाचा.
विश्वासघात ही दुसरी बाजू एका नान्याची;
जो दाखवी तो भीकारी राजवाड्याचा.

मानसा गनीक स्वभाव निराळे ;
खऱ्या - खोट्याचे ते खेळ सारे .
चांगुलपनांची मोजकी ती मने ,
पैश्या- प्रतिष्टे पायी पायंदळी ते तुडले.

काळ सरता माणूस बदलास गेला ;
मानसा पेक्षा पैशात जिव गुंतला .
क्षणीक सुखापोटी मोहमायेस शरण गेला ,
दृष्टी असूनही मनूष्य आंधळेपणाचा सोंगी झाला.


                               - पूर्वा देशमुख
                                   (17/12/22)

©Purva Deshmukh

"मुखवटा - माणसाचा...." चाहूल लागे सुखद क्षणांची ; मनी भासते प्रत्येक आशा सुखाची, गोंधळे जिव आशा-निराशे पायी ; प्रत्येक निराशा जणू नव आशा घेऊन येई. कधी मनी वाटे ही वाट समाधानाची ; कधी तीच वाट जणू बनते काट्यांची. जीवनाची कथा समज- गैरसमजांची ; त्यात पात्र मात्र मिरते खोट्या मुखवट्यांनी . विश्वास हा शब्द अनमोल भावनांचा ; जो टिकवी तो राजा ह्या जगाचा. विश्वासघात ही दुसरी बाजू एका नान्याची; जो दाखवी तो भीकारी राजवाड्याचा. मानसा गनीक स्वभाव निराळे ; खऱ्या - खोट्याचे ते खेळ सारे . चांगुलपनांची मोजकी ती मने , पैश्या- प्रतिष्टे पायी पायंदळी ते तुडले. काळ सरता माणूस बदलास गेला ; मानसा पेक्षा पैशात जिव गुंतला . क्षणीक सुखापोटी मोहमायेस शरण गेला , दृष्टी असूनही मनूष्य आंधळेपणाचा सोंगी झाला. - पूर्वा देशमुख (17/12/22) ©Purva Deshmukh

#Time

People who shared love close

More like this

Trending Topic