Kavita Pudale

Kavita Pudale

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार  HappyWorld Health day

©Kavita Pudale

HappyWorld Health day ©Kavita Pudale

66 View

#मराठीविचार  कविता पुदाले, नळदुर्ग

©Kavita Pudale

कविता पुदाले, नळदुर्ग ©Kavita Pudale

67 View

#मराठीविचार  आत्माचा "आ "
ईश्वराचा "ई "
सुरेख संगम म्हणजे "आई"
सर्व प्रथम आईने हे जग दाखवले त्या तिर्थ स्वरूप , वात्सल्प सिंधू आईस महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

©Kavita Pudale

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

87 View

#मराठीकविता #Colors  रंगात रंगून जाऊ

पडझड होई
जिर्णपर्णाची
फुटे पालवी 
पुन्हा नव्याने

दुःख विसरी
निसर्गाच्या रंगी
आशा पल्लवी
पुन्हा नव्याने

पहा पळस बहरी
केशरी रंगी
सांगे दुःख सारे त्यागावी
जगा पुन्हा आंनदाने

निसर्ग शिकवी
बहरावे निसर्गापरी जगी
परझड ,बहार जागवी
 दुःख विसरुनी जगा पुन्हा नव्याने

निसर्ग रंगवी
विविध रंगी
आनंदाने साजरी करावी
रंगपंचमी पुन्हा नव्याने

कविता रमेशराव पुदाले.
     नळदुर्ग

©Kavita Pudale

#Colors

206 View

#मराठीविचार  कविता पुदाले, नळदुर्ग

©Kavita Pudale

प्रेरणादायी

146 View

#मराठीप्रेरक  छोट्या छोट्या गोष्टीतुन
जीवनाचा आनंद घ्यायला शिका
मानव जन्म पुन्हा नाही 
आयुष्याचा उत्सव करायला शिका

©Kavita Pudale

प्रेरणादायी

310 View

Trending Topic