सुधाकर बबन वानखेडे

सुधाकर बबन वानखेडे Lives in Buldana, Maharashtra, India

हया कविता मी स्वतः लिहिल्या आहेत व माझा आवाजात रेकॉर्ड केल्या आहेत ..आवडल्या तर आपलं मत सांगा व share करा...जेंव्हा मनातलं सांगायला कोणी जवळ नसतं..तेंव्हा मनातलं पेनात व पेनातल पानात उतरतात...शब्द रुपी भाव..अन् ते स्पर्शून जातात..वाचकाच्या मनाला...हा शब्द संवाद तुमच्यासाठी...आपल्या माणसांसाठी...

  • Latest
  • Popular
  • Video
 जिंदगी मेरी..जिंदगी ना रह गयी...asv

जिंदगी....कवी/स्वर - सुधाकर वानखेडे...

102 View

मी तुला कधीच नाही कळले म्हणुन तुझे मन maazakade कधीच नाही वळले.. मी जीवापाड जपले तुला पण तुला माझं प्रेम कधीच नाही कळले... म्हणून.. आज माझा या जळणाऱ्या चीतेकडे असा ओशाळलेल्या नजरेने तू बघू नकोस..plz उगाच तुझा आसवांनी माझा या चीतेला विझवण्याचा प्रयत्न करू नकोस...

 मी तुला कधीच नाही कळले 
म्हणुन तुझे मन maazakade कधीच नाही वळले..
मी जीवापाड जपले तुला पण
तुला माझं प्रेम कधीच नाही कळले... म्हणून..
आज माझा या जळणाऱ्या चीतेकडे असा ओशाळलेल्या 
नजरेने तू बघू नकोस..plz
उगाच तुझा आसवांनी माझा या चीतेला विझवण्याचा प्रयत्न करू नकोस...

plz... ...asv

3 Love

 😪 😍 किती अंत पाहसी आता
शरीर maz शिण झालं.
निदान आतातरी नकोस टाळू...
नाहीतर उगाच माझा प्रेतावर दोन खोटे अश्रू नकोस गाळू..

sorry....
.asv.

#..सॉरी...asv

238 View

#्चाहत  💏 hadase भी ज्यादा मैने तुजको चाहा..
पर तुने ना मुजको कभी उतणा चाहा...
.....dont miss love...

 hadse भी ज्यादा मैने तूजको चाहा...
पर tune ना मूजको कभी utna चाहा...
... डोन्ट miss लव...

#्चाहत......

118 View

#तुझी  💏 नकळत तू माझा जीवनात आलास...
कळलेच नाही तू माझा कधी झालास..पण...
जेंव्हा तू मला सोडून गेलास...
जीवनाची माझा दशा करून गेलास....
..पण तरीही मी तुला खूप miss करतोय...

#तुझी. आस...

357 View

Trending Topic