Niलेsh borसे

Niलेsh borसे

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#hindi_poem_appreciation #कविता  White दुर झालो मी असा कसा
दुर आलो मी असा कसा 

शहराची वाट पैशा ची तहान
कशी भागविन मी आता ..

दुर झालो मी असा कसा 
दुर आलो मी असा कसा. ..

नात्यात नात शहरात नाही गोत
अनोळखी वाट चाललो. ..

दुर झालो मी असा कसा 
दुर आलो मी असा कसा. ..

चार भितीत मी दडलो 
चार भितीत मी रडलो..

दुर झालो मी असा कसा
दुर आलो मी असा कसा..

निलेश बोरसे 
(माझ्या आठवणीतील कविता)

©Niलेsh borसे
#शायरी #safar  White जिनके नजरो मै हम काजल के तरह समाते थे
 आज उनके नजरो मै खटकने लगे है ....!

हमे देखकर उनके चेहरे पर रौनक आ आती थी 
औ अब हमे नजर अंदाज करने लगे हें...!

©Niलेsh borसे

#safar

135 View

जिंदगी तुझे धुडता रहा मै जिंदगी भर और तु खेलती रही मुझसे जिंदगी,जिंदगी भर और यही सफर जारी रहा मेरा जिंदगी भर ©Niलेsh borसे

#trafficcongestion #शायरी  जिंदगी तुझे धुडता रहा मै जिंदगी भर
और तु खेलती रही मुझसे जिंदगी,जिंदगी भर 
और यही सफर जारी रहा मेरा जिंदगी भर

©Niलेsh borसे

अगर भटक जाता मैं बाहर तो घर जरुर लौट जाता .. पर मेरा तो घर हि भटक गया तो मैं लौट कर कैसे जाता.. ©Niलेsh borसे

#शायरी #LongRoad  अगर भटक जाता मैं बाहर तो घर जरुर लौट जाता ..
पर मेरा तो घर हि भटक गया तो मैं लौट कर कैसे जाता..

©Niलेsh borसे

#LongRoad

17 Love

..............आई ................ कुष देहीं माझी आई रानावनात ती कामाला जायायची ... काळजी तिला मुलाबाळाची होती भिती नव्हती तीला स्व जिवांची ... नऊ महीने नऊ दिवस आम्हाला फुला वानी जपले तेव्हा जाऊनी आई आम्हास हे जग दिसले .... देहाची माती करुनी तु राब राब राबुन गेलीस ... का आई आमच्या साठी तु एवठी खपुन गेलीस...? 🖊️निलेश बोरसे (माझ्या आठवनितील कविता) ©Niलेsh borसे

#कविता #PhisaltaSamay  ..............आई ................
कुष देहीं माझी आई रानावनात 
ती कामाला जायायची ...

काळजी तिला मुलाबाळाची होती
भिती नव्हती तीला स्व जिवांची ...

नऊ महीने नऊ दिवस आम्हाला 
फुला वानी जपले तेव्हा जाऊनी 
आई आम्हास हे जग दिसले ....

देहाची माती करुनी तु राब 
राब राबुन गेलीस ...
का आई आमच्या साठी तु 
एवठी खपुन गेलीस...?

🖊️निलेश बोरसे
(माझ्या आठवनितील कविता)

©Niलेsh borसे
#HappyRoseDay #loveshayari  बडा महगा बिका आज गुलाब बाजार मैं ...
"मुर्शद"
बडा सस्ता बिका महबुब इस बाजार मैं....
🖊️Niलेesh borसे 
अल्फाज़ मेरे दिल के
🌹🌹🌹🌹🌹🌹

©Niलेsh borसे

#HappyRoseDay

162 View

Trending Topic