ram gagare

ram gagare

To be or not to be That's The Question??

https://instagram.com/_kavyarachna_?igshid=YmMyMTA2M2Y=

  • Latest
  • Popular
  • Video
#poem✍🧡🧡💛 #कविता #Nojoto2liner #hindikavita #bicycleride #HindiPoem  दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता
खुद पे क्या गुजरी है
ये सिर्फ दिल है समझता..

लोग आते है देखने
हमारा बुरा हाल
खुदके अंदर झाँका नहीं
हम पर उठाते हे सवाल..

बोल तो सब बोल जाते है
तसल्ली दे जाते है सभी
तु हार मत,लढना सीख
ये बताता नहीं हे कोई..

बदलेगी किस्मत एक दिन
ये मेरा खुदा है जानता
दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता..

©ram gagare
#फ़िल्म

144 View

#poem✍🧡🧡💛 #कविता #hindi_poetry #hindikavita #nojohindi #nojito  दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता
खुद पे क्या गुजरी है
ये सिर्फ दिल है समझता..

लोग आते है देखने
हमारा बुरा हाल
खुदके अंदर झाँका नहीं
हम पर उठाते हे सवाल..

बोल तो सब बोल जाते है
तसल्ली दे जाते है सभी
तु हार मत,लढना सीख
ये बताता नहीं हे कोई..

बदलेगी किस्मत एक दिन
ये मेरा खुदा है जानता
दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता..

©ram gagare

सब कुछ है पास फिर भी थोडीसी माह्युसी बढ रही है मनचाहा जी नहीं पा रहे सिर्फ जिंदगी कट रही है.. अब नहीं होता दुख हमें किसी के छोडके जाने का अब किसी और के लिए नहीं सिर्फ खुदके लिये जी रहे हैं.. करने हैं सब सपने पूरे पूरे करने हैं कुछ ख्वाब मिलता है थोडा दर्द हमें फिर भी मुस्कुराते हैं लाजवाब.. तुम साथ आओगे तो लगेगा हमारी परछाई चल रही है वरना रोज ऐसा लगता है कि सिर्फ जिंदगी कट रही है.. ©ram gagare

#Life_Experiences #कविता #hindi_poetry #nojatolove #nojohindi  सब कुछ है पास फिर भी
थोडीसी माह्युसी बढ रही है
मनचाहा जी नहीं पा रहे
सिर्फ जिंदगी कट रही है..

अब नहीं होता दुख हमें
किसी के छोडके जाने का
अब किसी और के लिए नहीं
सिर्फ खुदके लिये जी रहे हैं..

करने हैं सब सपने पूरे
पूरे करने हैं कुछ ख्वाब
मिलता है थोडा दर्द हमें
फिर भी मुस्कुराते हैं लाजवाब..

तुम साथ आओगे तो लगेगा
हमारी परछाई चल रही है
वरना रोज ऐसा लगता है
कि सिर्फ जिंदगी कट रही है..

©ram gagare
#शायरी #hindi_shayari #nojohindi #nojolove #shyari

गुपित.. नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु कोणालाच नाही सांगणार.अरे नाही सांगणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?प्रत्येकाने हे वाक्य ऐकलेच असेल,जेव्हा तुम्ही तुमचे गुपित तुमच्या जवळच्या माणसांना सांगतात.पण तुम्हाला खात्री आहे का?की तुमचे गुपित हे गुपित म्हणूनच राहील.ज्यांना आपण आपले जवळचे माणस म्हणतो ते खरंच आपल्या जवळची असतात का!ह्याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.तसे पाहिले तर प्रत्येकाने आपले गुपित कुणालाच सांगितले नाही पाहिजे,आणि जर सांगावस वाटल तर तो कोणाला सांगणार नाही हे पडताळून पहायला हव.तुमच्याशी गोड बोलतो,तुम्हाला हवा तस वागतो म्हणून कोणी तुमच जवळच होत नाही,आणि खरच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल घडाव अस वाटत असेल हे कशावरून?कारण आजकाल लोक तुमच दुःख रडून ऐकतात आणि हसत हसत दुसऱ्याला सांगतात.काळानुसार नाती बदलतात आणि कधीकाळी जवळची वाटणारी माणस आता विचारपुस ही करत नाही.आणि तसेही दुःख इतरांना सांगितल्यावर मन हलक होत,गुपित सांगितल्यावर नाही. हे लक्षात असू द्या..!! ©ram gagare

#मराठीविचार #nojoto🖋️🖋️ #nojotomarathi #marathicollab #marathimulga  गुपित..
नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु कोणालाच नाही सांगणार.अरे नाही सांगणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?प्रत्येकाने हे वाक्य ऐकलेच असेल,जेव्हा तुम्ही तुमचे गुपित तुमच्या जवळच्या माणसांना सांगतात.पण तुम्हाला खात्री आहे का?की तुमचे गुपित हे गुपित म्हणूनच राहील.ज्यांना आपण आपले जवळचे माणस म्हणतो ते खरंच आपल्या जवळची असतात का!ह्याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.तसे पाहिले तर प्रत्येकाने आपले गुपित कुणालाच सांगितले नाही पाहिजे,आणि जर सांगावस वाटल तर तो कोणाला सांगणार नाही हे पडताळून पहायला हव.तुमच्याशी गोड बोलतो,तुम्हाला हवा तस वागतो म्हणून कोणी तुमच जवळच होत नाही,आणि खरच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल  घडाव अस वाटत असेल हे कशावरून?कारण आजकाल लोक तुमच दुःख  रडून ऐकतात आणि हसत हसत दुसऱ्याला सांगतात.काळानुसार नाती बदलतात आणि कधीकाळी जवळची वाटणारी माणस आता विचारपुस ही करत नाही.आणि तसेही दुःख इतरांना सांगितल्यावर मन हलक होत,गुपित सांगितल्यावर नाही.
हे लक्षात असू द्या..!!

©ram gagare
Trending Topic