electrovalent vishal Vardhamane

electrovalent vishal Vardhamane

If you want poems written by me , WhatsApp me 9370173955

  • Latest
  • Popular
  • Video

तिला खूप आवडत , माझं तिच्यावर कविता लिहणं.. मलाही खूप आवडतं माझी कविता वाचताना तीच गोड लाजनं..

 तिला खूप आवडत ,
माझं तिच्यावर कविता लिहणं..
मलाही खूप आवडतं माझी कविता वाचताना तीच गोड लाजनं..

तिला खूप आवडत , माझं तिच्यावर कविता लिहणं.. मलाही खूप आवडतं माझी कविता वाचताना तीच गोड लाजनं..

2 Love

तिला खूप आवडतं , माझं तिच्यावर कविता करणं मलाही खूप आवडतं , माझी कविता वाचताना तीच ते गोड लाजनं...

 तिला खूप आवडतं ,
माझं तिच्यावर कविता करणं
मलाही खूप आवडतं ,
माझी कविता वाचताना 
तीच ते गोड लाजनं...

तिला खूप आवडतं , माझं तिच्यावर कविता करणं मलाही खूप आवडतं , माझी कविता वाचताना तीच ते गोड लाजनं...

2 Love

#Nojotovoice

written by me on diwali #Nojotovoice

42 View

अशीच आहे ती अशीच आहे ती .. परक्यांनाही आपलसं करणारी , आपल्यांना काळजाशी धरणारी .. पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी , दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणारी प्रत्येकाचे आसू मनापासून टिपणारी हो अगदी अशीच आहे ती ...

0 Love

2 Love

5 Love

Trending Topic