सरोज

सरोज

मी लिहते मनातील एक कोपरा अलगद उघडण्यासाठी

  • Latest
  • Popular
  • Video

tula pahate re#@

33 View

मुराद न की न तमन्ना थी। तेरे लिए न कभी आरज़ू की थी। तू एक ऐसा नायाब तोहफा है। जो भगवान के आरज़ू से मिला है। मैं यूंही कभी सोचती हूं तो लगता यही है। हम जो मांगते है। उससे कहीं ज्यादा वो देता है। बस यही लगता है। कभी यूही रिश्ते नहीं बनते एक रिश्ता हम सिद्दत से चाहते। और एक वो नवाजता है। बड़ा ही मेहरबान निकला वो। जिसे हम नाशुक्रा समझते थे। यूंही बड़ी शोकियोसे तुम्हें पाला है। बड़ी खूबसूरती नवाजा है तुझे। सोचती हूं शुक्र उसका करु। जिसने मिलाया है मुझे या उनका करु जिन्होने सवारा है तुझे। 🙏🙏🙏🙏🙏 सरोज

 मुराद न की न तमन्ना थी।
तेरे लिए न कभी आरज़ू की थी।
तू एक ऐसा नायाब तोहफा है।
जो भगवान के आरज़ू से मिला है।


मैं यूंही कभी सोचती हूं
तो लगता यही है।
हम जो मांगते है।
उससे कहीं ज्यादा वो देता है।


बस यही लगता है।
कभी यूही रिश्ते नहीं बनते
एक रिश्ता हम सिद्दत से चाहते।
और एक वो नवाजता है।

बड़ा ही मेहरबान निकला वो।
जिसे हम नाशुक्रा समझते थे।
यूंही बड़ी शोकियोसे तुम्हें पाला है।
बड़ी खूबसूरती नवाजा है तुझे।
सोचती हूं शुक्र उसका करु।
जिसने मिलाया है मुझे
या उनका करु जिन्होने सवारा है तुझे।



🙏🙏🙏🙏🙏
सरोज

मुराद न की न तमन्ना थी। तेरे लिए न कभी आरज़ू की थी। तू एक ऐसा नायाब तोहफा है। जो भगवान के आरज़ू से मिला है। मैं यूंही कभी सोचती हूं तो लगता यही है। हम जो मांगते है। उससे कहीं ज्यादा वो देता है। बस यही लगता है। कभी यूही रिश्ते नहीं बनते एक रिश्ता हम सिद्दत से चाहते। और एक वो नवाजता है। बड़ा ही मेहरबान निकला वो। जिसे हम नाशुक्रा समझते थे। यूंही बड़ी शोकियोसे तुम्हें पाला है। बड़ी खूबसूरती नवाजा है तुझे। सोचती हूं शुक्र उसका करु। जिसने मिलाया है मुझे या उनका करु जिन्होने सवारा है तुझे। 🙏🙏🙏🙏🙏 सरोज

8 Love

ती तशीच आहे आपल्या लयेत धावणारी मनाला भिळणारी खोल आठवणीत वसनारी रुळावरून जाताना आपल्याच एक लयेत गाणारी पावलं दर पावल नवीन गावं दाखवणारी जीवनाचे धागे द्दोरे आपल्याच यात्रेत गुफणारी अंधाऱ्या रात्री काजव्या प्रमाणे चमकणारी धडी धडीच्या आवांजाने एकदम उठवणारी वादळ वारे अलगद सोसणारी नदीचे डोह अलगद पालटणारी तुमच्या माझ्या मनात अलगद वसलेली तिचीच धडपड उरी वसलेली सरोज

 ती तशीच आहे
आपल्या लयेत धावणारी
मनाला भिळणारी
खोल आठवणीत वसनारी

रुळावरून जाताना 
आपल्याच एक लयेत गाणारी
पावलं दर पावल
नवीन गावं दाखवणारी

जीवनाचे धागे द्दोरे
आपल्याच यात्रेत गुफणारी

अंधाऱ्या रात्री काजव्या प्रमाणे चमकणारी
धडी धडीच्या आवांजाने
एकदम उठवणारी

वादळ वारे अलगद सोसणारी
नदीचे डोह अलगद पालटणारी

तुमच्या माझ्या मनात अलगद वसलेली
तिचीच धडपड उरी वसलेली

सरोज

ट्रेन

5 Love

स्वप्न माझ सुंदर आहे गगनाला भिलनार बलंदर आहे घननील्या आभाळाला भिडतो पुन्हा फिरून जमिनीवर स्थिरावतो उंच उंच आभाळात फिरताना ऊगच छातीचे ठोके वाढवतो दुरन माझ्या गावाला निरखतो ऊगच पहाडांची भिरकी घेतो उगच वारर्याला भिडतो विजेशी चार हात करतो स्वछंद आहे निर्भिल आहे झुझारू आहे गंभीर आहे सखोल आहे येवढं मात्र नक्की स्वप्न माझं सुंदर आहे गगनाला भिळणार बलंदर आहे सरू

 स्वप्न माझ सुंदर आहे
गगनाला भिलनार बलंदर आहे

घननील्या आभाळाला भिडतो
पुन्हा फिरून जमिनीवर स्थिरावतो

उंच उंच आभाळात फिरताना
ऊगच छातीचे ठोके वाढवतो

दुरन माझ्या गावाला निरखतो
ऊगच पहाडांची भिरकी घेतो

उगच वारर्याला भिडतो
विजेशी चार हात करतो

स्वछंद आहे
निर्भिल आहे
झुझारू आहे
गंभीर आहे
सखोल आहे
येवढं मात्र नक्की

स्वप्न माझं सुंदर आहे
गगनाला भिळणार बलंदर आहे

सरू

स्वप्न

4 Love

है बंध है पाश सुटत नाहीत जीवनातील अमर कोड सुटत नाही तू मुक्त व्हावं तू स्वछंद फिरावं तुझेच एक एक कळी खुलत जावी..... बिजांच अंकुर व्हावेत गगनाला भिलावे जमिनीत खोलवर रुजावे तिथेच एक झरे मिळावे खोलवर जावे निर्मळ व्हावे. है बंध सुटावे है पाश मिटावे जीवनाचे है कोडे अलगद सुटावे..,... सरू

 है बंध
है पाश 
सुटत नाहीत
जीवनातील अमर कोड सुटत नाही



तू मुक्त व्हावं
तू स्वछंद फिरावं
तुझेच एक एक कळी
खुलत जावी.....
बिजांच अंकुर व्हावेत
गगनाला भिलावे
जमिनीत खोलवर रुजावे
तिथेच एक झरे मिळावे
खोलवर जावे

निर्मळ व्हावे.

है बंध  सुटावे
है पाश मिटावे
जीवनाचे है कोडे अलगद सुटावे..,...

सरू

पाश

7 Love

तू सुंदर आहेस तू रेखीव आहेस तुझ्याच डोळ्यांतील पापणी अगदी सुरेख आहे. कांती निर्मळ भाळ तेजस्वी आहे तू सुंदर आहेस तू रेखीव आहेस डोल तुझा समतोल आहे तुझेच नितंब अगदी सुंदर भरीव आहेत नाजूक हात अगदी कोमल आहे नखांची पाकळी अगदी सुरेख आहे तू सुंदर आहेस तू रेखीव आहेस तुझीच गोलायी भरीव आहे तुलाच मिळालेल एक सोंदर्य काहीतरी खास आहे तू सुंदर आहेस तू रेखीव आहेस केसांची सुंदरबट कानाशी तिची हितगुज काही खास आहे तू सुंदर आहेस तू रेखीव आहेस *सरू*

 तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझ्याच डोळ्यांतील पापणी
अगदी सुरेख आहे.

कांती निर्मळ
भाळ तेजस्वी आहे


तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

डोल तुझा समतोल आहे
तुझेच नितंब अगदी सुंदर भरीव आहेत

नाजूक हात अगदी कोमल आहे
नखांची पाकळी अगदी सुरेख आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझीच गोलायी भरीव आहे
तुलाच मिळालेल एक सोंदर्य
काहीतरी खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

केसांची सुंदरबट
कानाशी तिची हितगुज काही खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

 *सरू*

तुझच कौतुक

5 Love

Trending Topic