somnath gawade

somnath gawade

  • Latest
  • Popular
  • Video

Kahaniyon Ki Shaam

Kahaniyon Ki Shaam

Thursday, 1 January | 05:30 am

0 Bookings

Expired

तुझ्या चेहऱ्यावरची खळी मला भुरळ पाडते; का कुणास ठाऊक प्रिये जीवाला तुझीच ओढ लावते

#ओढ  तुझ्या चेहऱ्यावरची खळी
 मला भुरळ पाडते;
का कुणास ठाऊक प्रिये
जीवाला तुझीच ओढ लावते

#ओढ

1 Love

हृदयाशी हृदयाची तार आता जुळली संवेदना होई सारख्या प्रीतीची ओळख पटली

#संवेदना  हृदयाशी हृदयाची
तार आता जुळली 
संवेदना होई सारख्या
प्रीतीची ओळख  पटली

माझा प्रेम आलाप फक्त तुलाच ऐकू येईल फसव्या गर्दीतही सख्ये मी तुझाच होईल.

#आलाप  माझा प्रेम आलाप
फक्त तुलाच ऐकू येईल
फसव्या गर्दीतही सख्ये
मी तुझाच होईल.

तू भेटली अशी की कधी भेटलीच नाही तू बोलली अशी की कधी व्यक्त झालीच नाही

#भेट  तू भेटली अशी की
कधी भेटलीच नाही
तू बोलली अशी की
कधी व्यक्त झालीच नाही

#भेट

0 Love

तू असावे जवळी ही स्वप्नवत आशा शब्दांतून भेट तू करू नको निराशा

#अव्यक्त  तू असावे जवळी
ही स्वप्नवत आशा
शब्दांतून भेट तू
करू नको निराशा

#अव्यक्त भावना

1 Love

Trending Topic