Prathmesh Joshi

Prathmesh Joshi

a startup youtuber

https://www.youtube.com/channel/UC_DTInfUo7htsHy9ZSDc07Q

  • Latest
  • Popular
  • Video

go and watch my youtube video ....... link is in bio

#poem  go and watch my youtube video .......

link is in bio
#poem

ही हत्या की आत्महत्या....!!! Roshni Bano Nikita kumari @MONIKA SINGH Madhuri Swati Dixit Suman Zaniyan

60 View

ही नको असलेली ही परिस्थिती.....त्यात तुम्ही साहेब लोक बोलून जातात ,"लेकांना सरकार खायला-प्यायला देते , सर्व मोफत पुरवते तरी ही बिनकामाचा पायपीट का??कशाला त्या मुंबई पुण्याहून येऊन करतात आमची छोटी गाव खराब करतात??"तर उत्तर आहे तीच भाबडी आशा...ह्या कोरोना ने माणूस नंतर मारायचा पण भुकेने लवकर. कदाचीत हीच मानसिकता घेऊन तो निघतो आपल्या घराकडे जिथे त्याला फक्त आपली लोक मिळणार आहे... ना कोणता सवाल की का आलास म्हणून.आणि ना ही त्याला घाबरून वेगळे करणार आहे . मला वाटल की ह्या संकटकाळी माणूस येईल की एकत्र...सर्व धर्म जात विसरून पण कदाचित चुकलो कुठेतरी मी... बरोबर आहे त्यात त्यांचा ही काय दोष ,हल्ली माणूस-माणसाला घाबरत आहे .   हाच का तो नर्क......? ©Rजत

#Corona_Lockdown_Rush  ही नको असलेली ही परिस्थिती.....त्यात तुम्ही साहेब लोक बोलून जातात ,"लेकांना सरकार खायला-प्यायला देते , सर्व मोफत पुरवते तरी ही बिनकामाचा पायपीट का??कशाला त्या मुंबई पुण्याहून येऊन करतात आमची छोटी गाव खराब करतात??"तर उत्तर आहे तीच भाबडी आशा...ह्या कोरोना ने माणूस नंतर मारायचा पण भुकेने लवकर. कदाचीत हीच मानसिकता घेऊन तो निघतो आपल्या घराकडे जिथे त्याला फक्त आपली लोक मिळणार आहे... ना कोणता सवाल की का आलास म्हणून.आणि ना ही त्याला घाबरून वेगळे करणार आहे . मला वाटल की ह्या संकटकाळी माणूस येईल की एकत्र...सर्व धर्म जात विसरून पण कदाचित चुकलो कुठेतरी मी... बरोबर आहे त्यात त्यांचा ही काय दोष ,हल्ली माणूस-माणसाला घाबरत आहे .

 

हाच का तो नर्क......?


©Rजत

"नर्क" ©Rजत

#Corona_Lockdown_Rush  "नर्क"


©Rजत

"नर्क" स्वर्ग कुठे आहे?? इथेच...! आणि नर्क???  (विचारलेला गंभीर प्रश्न...) अनवाणी फिरणाऱ्या पावलांनी आणि डोक्यावर चढलेल्या सूर्यसमोर  जळणाऱ्या वाटेवर रस्ता जास्त जळत आहे की पोट??ह्या विचारात संभ्रम असलेला आणि पाणावलेल्या डोळ्यात फक्त एकच भाबडी आशा ती म्हणजे ,"घर गाठण्याची..." आणि त्यात हातचा रोजगार निसटला आणि जणू शहाजाह ने जसं मजुरांचे हातचं कापले तसे काही ह्या गरिबाचे झाले . हात सलामत पण काय करणार तो...न ही रोजगार न पैसा..साहेब म्हणतात "सर सलामत तो पगडी पाचास"  पण ह्या सराला "सलामत" ठेवण्यात किती कष्ट उपसावे लागतात हे ठाउक असेल का हो त्यांना , कदाचित नसेलही.. 

#Corona_Lockdown_Rush  "नर्क"

स्वर्ग कुठे आहे??

इथेच...!

आणि नर्क???

 (विचारलेला गंभीर प्रश्न...)

अनवाणी फिरणाऱ्या पावलांनी आणि डोक्यावर चढलेल्या सूर्यसमोर  जळणाऱ्या वाटेवर रस्ता जास्त जळत आहे की पोट??ह्या विचारात संभ्रम असलेला आणि पाणावलेल्या डोळ्यात फक्त एकच भाबडी आशा ती म्हणजे ,"घर गाठण्याची..." आणि त्यात हातचा रोजगार निसटला आणि जणू शहाजाह ने जसं मजुरांचे हातचं कापले तसे काही ह्या गरिबाचे झाले . हात सलामत पण काय करणार तो...न ही रोजगार न पैसा..साहेब म्हणतात "सर सलामत तो पगडी पाचास"  पण ह्या सराला "सलामत" ठेवण्यात किती कष्ट उपसावे लागतात हे ठाउक असेल का हो त्यांना , कदाचित नसेलही.. 

यूह ही नही हम यहाँ  खुदको भूल बैठते है, आपके इन होंटो में डूब जाने की ख्वाइश रखते है , आपकी एक मुस्कान मानो उधार चढ़ा कर जाती है, बदले में खूब प्यार चूका कर जाती है, ये सनम , तू ऐसी ही मुस्कुराते रहे यहाँ, रास्ता बड़ा ही ख़ुशनुमासां नजर आ रहा है यहाँ..... ©Rजत

#शायरी #hindi_poetry  यूह ही नही हम यहाँ  खुदको भूल बैठते है,
आपके इन होंटो में डूब जाने की ख्वाइश रखते है ,
आपकी एक मुस्कान मानो उधार चढ़ा कर जाती है,
बदले में खूब प्यार चूका कर जाती है,

ये सनम , तू ऐसी ही मुस्कुराते रहे यहाँ,
रास्ता बड़ा ही ख़ुशनुमासां नजर आ रहा है यहाँ.....

©Rजत
Trending Topic