ॲड. शिवाजी खाडे

ॲड. शिवाजी खाडे

"शब्दसखा"

  • Latest
  • Popular
  • Video

146 View

Adv Shivaji Khade

Adv Shivaji Khade

Friday, 5 May | 02:25 pm

0 Bookings

Expired

Poetry Nights

Poetry Nights

Thursday, 4 May | 10:50 pm

1 Bookings

Expired
 वाटतं ते सगळं आपल्या
मनासारखं घडतं काय?
जीवनाचं घोडं सांगा
अश्याने कुठं अडतं काय?

येईल जशी वेळ तिला
सामोरं असतं जायचं
हिमतीने पाय रोवून
घट्ट उभं राहायचं...

एखादं अपयश आलं म्हणून
सारं काही संपतं काय?
ढग समोर आले म्हणजे
सूर्य उगवायचा थांबतो काय?

एक एक पाऊल कसोशीनं
पुढे जायचं टाकत
संकटंही निमूट जातील
तुमची आब राखत...

©ॲड. शिवाजी खाडे

वाटतं ते सगळं आपल्या मनासारखं घडतं काय? जीवनाचं घोडं सांगा अश्याने कुठं अडतं काय? येईल जशी वेळ तिला सामोरं असतं जायचं हिमतीने पाय रोवून घट्ट उभं राहायचं... एखादं अपयश आलं म्हणून सारं काही संपतं काय? ढग समोर आले म्हणजे सूर्य उगवायचा थांबतो काय? एक एक पाऊल कसोशीनं पुढे जायचं टाकत संकटंही निमूट जातील तुमची आब राखत... ©ॲड. शिवाजी खाडे

210 View

#मराठीकविता #Flute

गझल... #Flute

77 View

#मराठीकविता #rain  तुझा वावर घराला 
देई उजेडाच्या राशी
सुख-वैभव-मांगल्य
तुझ्यामुळे माझ्यापाशी

विरह- प्रेम... #rain

128 View

Trending Topic