Rushikesh bhadange

Rushikesh bhadange

  • Latest
  • Popular
  • Video

लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय? @Mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange

#मराठीविचार #Hum  लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय?

@Mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange

#Hum

17 Love

White मृत्यू म्हणजे नेमकं असतं तरी काय? आयुष्यभर इतरांसाठी वेदना सहन करत जगायला प्रवृत्त करणाऱ्या खुपणाऱ्या काट्यांवर दिलेला पूर्णविराम, की पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या लोकांसाठी सहनशक्ती बहाल करून दिल्या जाणाऱ्या जिवावरचा स्वल्पविराम! गहन प्रश्न! @mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेरक #Sad_shayri  White मृत्यू म्हणजे नेमकं असतं तरी काय? आयुष्यभर इतरांसाठी वेदना सहन करत जगायला प्रवृत्त करणाऱ्या खुपणाऱ्या काट्यांवर दिलेला पूर्णविराम, की पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या लोकांसाठी सहनशक्ती बहाल करून दिल्या जाणाऱ्या जिवावरचा स्वल्पविराम! गहन प्रश्न!

@mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange

#Sad_shayri प्रेरणादायक सुविचार

15 Love

प्रेम माणसाला जगायला शिकवतं म्हणतात! पण तेच प्रेम कोणाचातरी जीवही घेऊ शकतं, जिवंतपणी अगदी मृत अवस्थेत जगायला प्रवृत्त करू शकतं, मनाला अतीव वेदना देऊन जाऊ शकतं हे सांगणं मात्र जणू अट्टहासाणं टाळलं जातं! आणि त्याच अज्ञानात माणूस प्रेमाच्या जाळ्यात अडकतो आणि मग सुरुवात होते एका विक्षिप्त घुसमटीची! आणि तीच विक्षिप्त घुसमट आजवर अन्वी अनुभवत आली होती. पण इश्वाच्या एकाच क्रियेने तिला अगदी कठोर बनवलं होतं. आणि त्यामुळेच ती एका निर्णयावर येऊन पोहोचली होती. अनि💔इशू.... Rowdy - A Madness Lovestory...💔💔💔 ©Rushikesh bhadange

#मराठीविचार  प्रेम माणसाला जगायला शिकवतं म्हणतात! पण तेच प्रेम कोणाचातरी जीवही घेऊ शकतं, जिवंतपणी अगदी मृत अवस्थेत जगायला प्रवृत्त करू शकतं, मनाला अतीव वेदना देऊन जाऊ शकतं हे सांगणं मात्र जणू अट्टहासाणं टाळलं जातं! आणि त्याच अज्ञानात माणूस प्रेमाच्या जाळ्यात अडकतो आणि मग सुरुवात होते एका विक्षिप्त घुसमटीची! आणि तीच विक्षिप्त घुसमट आजवर अन्वी अनुभवत आली होती. पण इश्वाच्या एकाच क्रियेने तिला अगदी कठोर बनवलं होतं. आणि त्यामुळेच ती एका निर्णयावर येऊन पोहोचली होती.

अनि💔इशू....

Rowdy - A Madness Lovestory...💔💔💔

©Rushikesh bhadange

प्रेम माणसाला जगायला शिकवतं म्हणतात! पण तेच प्रेम कोणाचातरी जीवही घेऊ शकतं, जिवंतपणी अगदी मृत अवस्थेत जगायला प्रवृत्त करू शकतं, मनाला अतीव वेदना देऊन जाऊ शकतं हे सांगणं मात्र जणू अट्टहासाणं टाळलं जातं! आणि त्याच अज्ञानात माणूस प्रेमाच्या जाळ्यात अडकतो आणि मग सुरुवात होते एका विक्षिप्त घुसमटीची! आणि तीच विक्षिप्त घुसमट आजवर अन्वी अनुभवत आली होती. पण इश्वाच्या एकाच क्रियेने तिला अगदी कठोर बनवलं होतं. आणि त्यामुळेच ती एका निर्णयावर येऊन पोहोचली होती. अनि💔इशू.... Rowdy - A Madness Lovestory...💔💔💔 ©Rushikesh bhadange

12 Love

White " अजून किती चान्स द्यायचे सांग बर! तूच सांग किती फरक आहे इश्वा आणि अर्णवमध्ये! किती इनोसेंट मुलगा आहे तो! एकदा स्वतःला आमच्या जागी ठेवून विचार कर ना तू!" दादू पुन्हा समजावणीच्या सूरात म्हणाले. " सॉरी दादू! मी तयार आहे अर्णवशी लग्न करायला. आणि मी काही रागात बोलत नाहीये. तो बहुदा माझ्या नशीबातच नाहीये." ती आपले अश्रू लपवत म्हणाली आणि तशीच तेथून निघून गेली. Rowdy - A Madness Lovestory...💔💔 ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम #sad_shayari  White " अजून किती चान्स द्यायचे सांग बर! तूच सांग किती फरक आहे इश्वा आणि अर्णवमध्ये! किती इनोसेंट मुलगा आहे तो! एकदा स्वतःला आमच्या जागी ठेवून विचार कर ना तू!" दादू पुन्हा समजावणीच्या सूरात म्हणाले. 

" सॉरी दादू! मी तयार आहे अर्णवशी लग्न करायला. आणि मी काही रागात बोलत नाहीये. तो बहुदा माझ्या नशीबातच नाहीये." ती आपले अश्रू लपवत म्हणाली आणि तशीच तेथून निघून गेली.

Rowdy - A Madness Lovestory...💔💔

©Rushikesh bhadange

#sad_shayari

11 Love

" सांगायची संधी दिली होती का तू मला? आणि प्रत्येक वेळी काय तेच करत बसू का मी! मला गरज नाहीये कोणाच्या नजरेत स्वतःला प्रुव्ह करायची. ज्याला रहायचं आहे तो राहील आणि ज्याला जायचं आहे तो जाईल! आणि त्याच लोकात आता तुही आहेस!" तो अतिशय शांतपणे तिच्या नजरेशी नजर भिडवत म्हणाला आणि पुन्हा बाहेर पहायला लागला. " सॉरी! मला खरंच तूला हर्ट करायचं नव्हतं. माझ्याकडून रागात झालं ते!" ती पाणावलेल्या डोळ्यांनी रडतच म्हणाली. " तुला नव्हतं करायचं पण हर्ट केलंसच ना! मग झालं तर! आता बोलून काहीच फायदा नाहीये. उद्या करतेय ना रजिस्टर मॅरेज! मग ठीक आहे ना! आता माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा तुला काहीच फरक पडला नाही पाहिजे." तोही रागातच बोलला. Rowdy - A Madness Lovestory...❤️❤️❤️ ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  " सांगायची संधी दिली होती का तू मला? आणि प्रत्येक वेळी काय तेच करत बसू का मी! मला गरज नाहीये कोणाच्या नजरेत स्वतःला प्रुव्ह करायची. ज्याला रहायचं आहे तो राहील आणि ज्याला जायचं आहे तो जाईल! आणि त्याच लोकात आता तुही आहेस!" तो अतिशय शांतपणे तिच्या नजरेशी नजर भिडवत म्हणाला आणि पुन्हा बाहेर पहायला लागला.

" सॉरी! मला खरंच तूला हर्ट करायचं नव्हतं. माझ्याकडून रागात झालं ते!" ती पाणावलेल्या डोळ्यांनी रडतच म्हणाली.

" तुला नव्हतं करायचं पण हर्ट केलंसच ना! मग झालं तर! आता बोलून काहीच फायदा नाहीये. उद्या करतेय ना रजिस्टर मॅरेज! मग ठीक आहे ना! आता माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा तुला काहीच फरक पडला नाही पाहिजे." तोही रागातच बोलला.

Rowdy - A Madness Lovestory...❤️❤️❤️

©Rushikesh bhadange

" सांगायची संधी दिली होती का तू मला? आणि प्रत्येक वेळी काय तेच करत बसू का मी! मला गरज नाहीये कोणाच्या नजरेत स्वतःला प्रुव्ह करायची. ज्याला रहायचं आहे तो राहील आणि ज्याला जायचं आहे तो जाईल! आणि त्याच लोकात आता तुही आहेस!" तो अतिशय शांतपणे तिच्या नजरेशी नजर भिडवत म्हणाला आणि पुन्हा बाहेर पहायला लागला. " सॉरी! मला खरंच तूला हर्ट करायचं नव्हतं. माझ्याकडून रागात झालं ते!" ती पाणावलेल्या डोळ्यांनी रडतच म्हणाली. " तुला नव्हतं करायचं पण हर्ट केलंसच ना! मग झालं तर! आता बोलून काहीच फायदा नाहीये. उद्या करतेय ना रजिस्टर मॅरेज! मग ठीक आहे ना! आता माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा तुला काहीच फरक पडला नाही पाहिजे." तोही रागातच बोलला. Rowdy - A Madness Lovestory...❤️❤️❤️ ©Rushikesh bhadange

11 Love

" तुम्ही तयार आहेत लग्नाला?" तिनेही सरळ विषयलाच हात घातला. " तुम्ही नाहीयेत का?" त्याने उलटपक्षी तिलाच विचारलं. " मी नाही म्हणाले तर?" " माझी काही हरकत नसेल. तुम्हाला मी आवडलो नसेल तर स्पष्ट शब्दात सांगू शकता तुम्ही तसं! मला वाईट नाही वाटणार! आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे. मग जोडीदार आवडता नको का करायला!" तो किती सहजपणे बोलून गेला. ती अगदी नवलाने त्याच्याकडे पाहत होती. अशी मुलं कोणाला नाही आवडणार! अगदी पाण्यासारखे नितळ आणि निर्मळ! Anvi & Arnav...❤️❤️ ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  " तुम्ही तयार आहेत लग्नाला?" तिनेही सरळ विषयलाच हात घातला. 

" तुम्ही नाहीयेत का?" त्याने उलटपक्षी तिलाच विचारलं.

" मी नाही म्हणाले तर?" 

" माझी काही हरकत नसेल. तुम्हाला मी आवडलो नसेल तर स्पष्ट शब्दात सांगू शकता तुम्ही तसं! मला वाईट नाही वाटणार! आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे. मग जोडीदार आवडता नको का करायला!" तो किती सहजपणे बोलून गेला. ती अगदी नवलाने त्याच्याकडे पाहत होती. अशी मुलं कोणाला नाही आवडणार! अगदी पाण्यासारखे नितळ आणि निर्मळ!

Anvi & Arnav...❤️❤️

Trending Topic