निःशब्द writers

निःशब्द writers Lives in Pune, Maharashtra, India

Follow on Instagram @nihshbdwriters Profession - Engineer Passion - Writing

https://m.facebook.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-writers-568436113666351/

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #नशीब #Quote
#सौंदर्य

काय आहे नक्की सौंदर्याची व्याख्या...?सुंदर डोळे,नाक,कान,गोरा रंग,लांब केस...? नाही हो,खरंतर सौंदर्य हे दिसण्यात नाही तर बघणाऱ्याच्या डोळ्यात हवं असतं..... हल्लीच झालेल्या मिस युनिव्हर्स झोझिबिनीचे लोकांनी द ब्लॅक गर्ल म्हणून कौतुक केलेच तर काहींनी हिच्याकडे काय सौंदर्य म्हणून टीकाही केली, असो बोलणारे बोलणारच पण कौतुक करणाऱ्यांमुळे ही सौंदर्याची परिभाषा नक्कीच बदलेल..... सुंदरतेचे कौतुक करताना चंद्राची उपमा आपण सहज देतो पण त्या चंद्रालाही अमावस्येला सामोरे जावेच लागते, सुंदर टवटवीत असलेले फुल काही वेळाने कोमेजते पण त्याचा सुगंध मात्र दरवळत राहतो, सौंदर्य काय आज आहे उद्या नाही पण तुमच्यातले सुप्त गुण तुमच्यासोबत कायम असतील, बाह्य सौंदर्याला भुलून न जाता अंतर्मनातील सौंदर्य जाणून घेतले तर खूप छान होईल, प्रत्येकात असलेल्या वेगवेगळ्या सौंदर्याला जाणून घेऊन ते स्विकारले तर आयुष्य अजून सुंदर होईल..... - Progress

#सौंदर्य #Quote  काय आहे नक्की सौंदर्याची व्याख्या...?सुंदर डोळे,नाक,कान,गोरा रंग,लांब केस...?
नाही हो,खरंतर सौंदर्य हे दिसण्यात नाही तर बघणाऱ्याच्या डोळ्यात हवं असतं.....
हल्लीच झालेल्या मिस युनिव्हर्स झोझिबिनीचे लोकांनी द ब्लॅक गर्ल म्हणून कौतुक केलेच तर काहींनी हिच्याकडे काय सौंदर्य म्हणून टीकाही केली,
असो बोलणारे बोलणारच पण कौतुक करणाऱ्यांमुळे ही सौंदर्याची परिभाषा नक्कीच बदलेल.....
सुंदरतेचे कौतुक करताना चंद्राची उपमा आपण सहज देतो पण त्या चंद्रालाही अमावस्येला सामोरे जावेच लागते,
सुंदर टवटवीत असलेले फुल काही वेळाने कोमेजते पण त्याचा सुगंध मात्र दरवळत राहतो,
सौंदर्य काय आज आहे उद्या नाही पण तुमच्यातले सुप्त गुण तुमच्यासोबत कायम असतील,
बाह्य सौंदर्याला भुलून न जाता अंतर्मनातील सौंदर्य जाणून घेतले तर खूप छान होईल,
प्रत्येकात असलेल्या वेगवेगळ्या सौंदर्याला जाणून घेऊन ते स्विकारले तर आयुष्य अजून सुंदर होईल.....
- Progress

Friendship is not about everyday's meetings, hugs, photos, It is about staying away from each other but still missing each other... It is not about clicking lots of photos but it is about making lots of memories whenever you are together, It is not about everyday's calls but it is about that little smile on your face whenever you remember the person, It is about laughing by remembering the days you cried and crying by remembering the days you laughed...... Friendship is all about love, care and respect for each other...... - Progress ✍️

#bestfriends #Friendship #friends #Friend #Quote  Friendship is not about everyday's meetings, hugs, photos,
It is about staying away from each other but still missing each other...
It is not about clicking lots of photos but it is about making lots of memories whenever you are together,
It is not about everyday's calls but it is about that little smile on your face whenever you remember the person,
It is about laughing by remembering the days 
you cried and crying by remembering the 
days you laughed......
Friendship is all about love, care and 
respect for each other......
- Progress ✍️

FRIENDSHIP is all about..... #Friendship #Friend #friends #bff #bestfriends

4 Love

From Message me once you reach home...... To Passing by each other and acting as strangers... People changed..... Friendships ruined......💔 - Progress

#friendships #Quote  From
Message me once you reach  home......
To 
Passing by each other and 
acting as strangers...
People changed.....
Friendships ruined......💔
- Progress

Friendship..... #friendships

5 Love

Trending Topic