Kartik Choure

Kartik Choure

Maharashtrian Writter Writes From ❤se

  • Latest
  • Popular
  • Video

या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला काही कागदी नोटांवर, आता पुन्हांदा तरफडतोय कधी कुण्या तर कधी कुणाच्या बांधावर ... ना कधी कुणाच्या अध्यात ना कधी कुणाच्या मध्यात जेव्हा मधात पडलो राजकारण्यांच्या खुर्ची खाली चिरडून तरफडलो तिच निवडणूक पुन्हा आली आश्वासनाची तोफ उडाली पाच वर्षे झोपलेल्या शासनाची मात्र आता झोप उडाली कष्टकऱ्यांच्या नरडीचा हात शासनाने पायावर घेतला ह्या वर्षी हे करू ह्या वर्षी ते करू आता तर पार गळाच गोठला आमीश दाखवू केल काही वोटांच्या करारांवर या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला काही कागदी नोटांवर , आता पुन्हांदा तरफडतोय कधी कुण्या तर कधी कुणाच्या बांधावर .... ©Kartik Choure

#मराठीकविता #Ellen  या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला 
काही कागदी नोटांवर, 
आता पुन्हांदा तरफडतोय  कधी कुण्या तर 
कधी कुणाच्या बांधावर ...
ना कधी कुणाच्या अध्यात ना कधी
कुणाच्या मध्यात 
जेव्हा मधात पडलो राजकारण्यांच्या खुर्ची 
खाली चिरडून तरफडलो 
तिच निवडणूक पुन्हा आली 
आश्वासनाची तोफ उडाली 
पाच वर्षे झोपलेल्या शासनाची 
मात्र आता झोप उडाली 
कष्टकऱ्यांच्या नरडीचा हात 
शासनाने पायावर घेतला 
ह्या वर्षी हे करू ह्या वर्षी ते करू 
आता तर पार गळाच गोठला 
आमीश दाखवू केल काही वोटांच्या करारांवर 
या ही वर्षी विकलय आम्ही आमच्या हक्काला 
काही कागदी नोटांवर ,
आता पुन्हांदा तरफडतोय  कधी कुण्या तर 
कधी कुणाच्या बांधावर ....

©Kartik Choure

#Ellen

17 Love

#मराठीशायरी #Couple  White तिच्यात नि माझ्यात वाढलेल 
अंतर एकच गोष्ट लक्षवत होत की, 
कळीच्या पाकळ्यांशी प्रणय 
साधन्याचे स्वप्न, ते स्वप्नचं 
राहनार ....

©Kartik Choure

#Couple

153 View

लावण्या आधी रंग तीला तिच्यातले रंग पाहशील ना रे विस्कटण्या आधी भूतकाळ होऊन तु स्वतः ला सावरशील ना रे .... ©Kartik Choure

#मराठीशायरी #HHoli  लावण्या आधी रंग तीला
तिच्यातले रंग पाहशील ना रे 
विस्कटण्या आधी भूतकाळ होऊन
 तु स्वतः ला 
सावरशील ना रे ....

©Kartik Choure

#HHoli

14 Love

#शिक्षण #poem  जगता एवढं आचरा फक्त ,
स्वाभिमानाचा मान ठेवा
आठवूण चेहरा स्वप्नांचा 
कष्ट सुद्धा गहाण ठेवा ...
स्वप्न एवढी मोठी विचारा 
सूर्यालाही तहान लागेल ,
जिद्द एवढी साठवून ठेवता की 
सागरालाही घाम फुटेल ...
कित्येक काटे बोचले जरी 
मेहनतीला आपला सार्थी करा 
अलगद त्यांना सरकावून बाजूला 
विजयाची समशेर आसमंती धरा.....

                              -कार्तिक

©Kartik Choure

#poem

117 View

बांगडीची कीन कीन नी मोगऱ्याचा गंध शब्दात भिजवतो आहे... डबडबुन डोळे दुःख प्रेमाने सोसतो आहे आठवणींणा तुझ्या मी सरनावरती ठेवतो आहे... सरकावुन रक्ताळलेले गुलाब नी शब्दसारे, अर्धवट कवीतांना मुठमाती देतो आहे ... रुसले सारे पत्र जरी त्यास पत्रावळी करतो आहे भिजलेले हृदय सुखावण्यास स्वप्न माझे जाळतो आहे आठवणींणा तुझ्या मी सरनावरती ठेवतो आहे.... ©Kartik Choure

#मराठीकविता #poem  बांगडीची कीन कीन नी
मोगऱ्याचा गंध
शब्दात भिजवतो आहे...
डबडबुन डोळे दुःख
प्रेमाने सोसतो आहे
आठवणींणा तुझ्या मी
सरनावरती ठेवतो आहे...
सरकावुन रक्ताळलेले गुलाब 
नी शब्दसारे,
अर्धवट कवीतांना
मुठमाती देतो आहे ...
रुसले सारे पत्र जरी
त्यास पत्रावळी करतो आहे
भिजलेले हृदय सुखावण्यास
स्वप्न माझे जाळतो आहे
आठवणींणा तुझ्या मी 
सरनावरती ठेवतो आहे....

©Kartik Choure

#poem

10 Love

#मराठीकविता #poem  बांगडीची कीन कीन नी
मोगऱ्याचा गंध
शब्दात भिजवतो आहे...
डबडबुन डोळे दुःख
प्रेमाने सोसतो आहे
आठवणींणा तुझ्या मी
सरनावरती ठेवतो आहे...
सरकावुन रक्ताळलेले गुलाब 
नी शब्दसारे,
अर्धवट कवीतांना
मुठमाती देतो आहे ...
रुसले सारे पत्र जरी
त्यास पत्रावळी करतो आहे
भिजलेले हृदय सुखावण्यास
स्वप्न माझे जाळतो आहे
आठवणींणा तुझ्या मी 
सरनावरती ठेवतो आहे....

©Kartik Choure

#poem

135 View

Trending Topic