gajanan kadam

gajanan kadam Lives in Nanded, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video
#lonely  आनंद वाटणाऱ्याच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत,
कारण त्यांना पुन्हा भरण्याचं दान देवाकडून लाभलेलं असतं.

#lonely

43 View

#त्रास #krishna_flute  शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये......

शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला #त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये...... #krishna_flute

33 View

प्रेम करणारी माणस या जगात खूप भेटतात पण, समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागत..! daddy kadam

#LostTracks  प्रेम करणारी माणस या जगात खूप भेटतात पण, समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागत..!
daddy kadam

आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा करावीच लागते तेव्हाच ती दुसऱ्यांदा करता येते.. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती एकदा करून नक्की पहा..!आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा करावीच लागते तेव्हाच ती दुसऱ्यांदा करता येते.. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती एकदा करून नक्की पहा..!

#newplace  आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा करावीच लागते
तेव्हाच ती दुसऱ्यांदा करता येते.. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती एकदा करून नक्की पहा..!आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा करावीच लागते
तेव्हाच ती दुसऱ्यांदा करता येते.. त्यामुळे एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती एकदा करून नक्की पहा..!

#newplace

8 Love

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.

#navratra  लिहल्याशिवाय

दोन शब्दातील अंतर

कळतच नाही तसेच

हाक आणि हात दिल्याशिवाय

माणसाचे  मनही जुळत नाही.

#navratra

10 Love

आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही

 आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या 
व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी 
नातं जोडण्याचा प्रयत्न करा 
   कारण सत्य जरी कटू 
    असलं तरी ते कधी 
     धोका देत नाही

आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही

9 Love

Trending Topic