Sangeeta Kalbhor

Sangeeta Kalbhor

मी माझी;(जयगीत)

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी #flowers  White बघ ना...
ना तुला माझी कुठली काळजी
ना येतो माझा कुठला विचार
आता मलाही वाटू लागलेय
थांबवून टाकावा माझ्यातला तुझा संचार.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#flowers

243 View

#शायरी #Sad_shayri  White एक वक्त के बाद
हमारे सिवां हमारा कोई नही होता
मैं साथ हूँ कहनेवाला
एक हमारा मन ही है होता.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#Sad_shayri

162 View

#कविता #happyteddyday  आमचंही  आहे हे घर..

नका येऊ कोणी माझ्या मदतीला
पण निदान बोला तरी
किती काम करशील...
थोडा आराम पण कर...
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

जरा हाताला हात नाही
जरा विझत वात नाही
इकडून तिकडून कामासाठी
नुसती रिमझिम सर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

सकाळ होते संध्याकाळ होते
रात्र होते ...पहाट होते
तुझ्या एकटीचीच किती ग
किती ती कुतरओढ होते
सोपवून हातात हात
स्वतःला कधीतरी नमस्कार कर
तुझी आहे आम्हाला काळजी
आमचंही आहे हे घर.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर.....

279 View

#शायरी #sad_shayari  White वैसे भी हर एक इन्सान अकेला है
दिखावे के लिए लोगों का मेला है.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#sad_shayari

198 View

#शायरी #flowers  White जिंदगी जिंदादीली का नाम है
जिंदगी जीनेवालों की शाम है
जिंदगी जितनी भी हो हासिल
जिंदगी जय श्रीकृष्ण जय श्रीराम है.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#flowers

180 View

#कविता #GoodMorning  White उजाडलेल्या मनाला
शहारलेल्या तनाला
एक साद हवी असते
हक दाद हवी असते
आपलेपणाची अन् 
आसुसलेली
मग मल्हार गायला
लागतो ऋतू
वेळी अवेळीही
 येतो सरसरून शहारा
वेळी अवेळीही.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor

#GoodMorning

162 View

Trending Topic