I have miles to go before I sleep

I have miles to go before I sleep

  • Latest
  • Popular
  • Video
#विचार #LifeStory

#LifeStory

126 View

#HeartfeltMessage #LifeStory
#Dreams

#Dreams

241 View

#Krushna

#Krushna

374 View

चोर हो तुम___ शायर कहीं के शहद की चाशनी में कलम डुबोकर होठोंपर निशान छोड़ जाते हो कभी जहर चखकर देखा है क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  गुलाबी गालो को कलम से खिलाकर भोवारे की तरह मंडरा जाते हो कभी दातो से किसीको कांटा है क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  खारे पानी में कलम भिगोकर   आँखोमे काजल लगा जाते हो कभी आँखोमे डूबकर देखा है क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  लचकती क़मर को कलम से हिलाकर बेहोश खुदही हो जाते हो कभी कमर को कसकर पकड़ा है क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  घुंगराले , बालो को कलम से लहराकर सुलझाते खुद ही उलझ जाते हो कभी जुल्फोंसे किसीकी खेले हो क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  यौवन को तुम कलम से सहलाकर उंगलियोंके पेच लड़ा जाते हो कभी नाम किसी धड़कन पर लिखा है क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  रेशमी दुपट्टे को कलम से रंगाकर रंगो में तुम भी रंग जाते हो कभी दुपट्टा साथ लेकर सोये हो क्या ? चोर हो तुम___शायर कहीं के  गजरे के फुलोको कलम से महकाकर  खुशबुसे तुम जो बहक जाते हो कभी क़िताब में सूखा फूल देखकर रातभर छत ताकतें रोये हो क्या ? चोर हो तुम ___शायर कहीं के  किसीके होंठ ,किसीके आँखे दूर दूरसे किस्से ले आते हो इजाजत लेना तुम्हे आता नहीं किसीके भी दिल में घुस जाते हो  शायर हो तो कुबूल करो इश्क़ में तुम भी निखर जाते हो  रूठकर चल दिया कोई अपना  स्याही की तरह बिखर जाते हो चोर हो तुम ___शायर कहीं के  प्रणाली देशमुख....

#lightindark  चोर हो तुम___ शायर कहीं के 
शहद की चाशनी में कलम डुबोकर 
होठोंपर निशान छोड़ जाते हो 
कभी जहर चखकर देखा है क्या ?

चोर हो तुम___शायर कहीं के  
गुलाबी गालो को कलम से खिलाकर 
भोवारे की तरह मंडरा जाते हो 
कभी दातो से किसीको कांटा है क्या ?

चोर हो तुम___शायर कहीं के  
खारे पानी में कलम भिगोकर   
आँखोमे काजल लगा जाते हो 
कभी आँखोमे डूबकर देखा है क्या ?

चोर हो तुम___शायर कहीं के  
लचकती क़मर को कलम से हिलाकर 
बेहोश खुदही हो जाते हो 
कभी कमर को कसकर पकड़ा है क्या ?

चोर हो तुम___शायर कहीं के  
घुंगराले , बालो को कलम से लहराकर 
सुलझाते खुद ही उलझ जाते हो 
कभी जुल्फोंसे किसीकी खेले हो क्या ? 

चोर हो तुम___शायर कहीं के  
यौवन को तुम कलम से सहलाकर 
उंगलियोंके पेच लड़ा जाते हो 
कभी नाम किसी धड़कन पर लिखा है क्या ? 

चोर हो तुम___शायर कहीं के  
रेशमी दुपट्टे को कलम से रंगाकर 
रंगो में तुम भी रंग जाते हो 
कभी दुपट्टा साथ लेकर सोये हो क्या ?

चोर हो तुम___शायर कहीं के  
गजरे के फुलोको कलम से महकाकर  
खुशबुसे तुम जो बहक जाते हो 
कभी क़िताब में सूखा फूल देखकर 
रातभर छत ताकतें रोये हो क्या ? 

चोर हो तुम ___शायर कहीं के  
किसीके होंठ ,किसीके आँखे 
दूर दूरसे किस्से ले आते हो 
इजाजत लेना तुम्हे आता नहीं 
किसीके भी दिल में घुस जाते हो  

शायर हो तो कुबूल करो 
इश्क़ में तुम भी निखर जाते हो  
रूठकर चल दिया कोई अपना  
स्याही की तरह बिखर जाते हो 

चोर हो तुम ___शायर कहीं के  

प्रणाली देशमुख....

आजारावर जुन्या निदान लागत नाही ज्वर मुरलाय आत औषधी लागत नाही सकाळ दुपार घोंगावणारं चक्रीवादळ संध्याकाळी चालू बाजारहाट वर्दळ मनातील वादळ ठिकाण मागत नाही आजारावर जुन्या निदान लागत नाही कातरवेळ विरघळते सूर्याच्या कुशीत पाखरांच्या थव्यांनी पाणी केले दूषित मध्यरात्री नदीच्या उरात आले दाटुन बांध फुटले पुराने गाळ आहे साचुन ओसरतांना पाणी काही मागत नाही आजारावर जुन्या निदान लागत नाही तपासल्यावर नाडी वैद्य करती विधान हृदयावर लिहलेले नाव अचूक निदान उधाणलेला सागर आठवणींच्या लाटा पैलतीरावर गाव अनोळखीच्या वाटा भेट एकदा व्हावी दुसरे सांगत नाही आजारावर जुन्या निदान लागत नाही मला बाधतो तू , तुझे पथ्य पाळत आहे बाकी खुशीत सारे मलाच टाळत आहे मरणाची मज शाश्वती पथ्य किंवा भेट पथ्यासाठी टाळणे बाहुत तुझ्या समेट नुसत्या आठवणीने माझे भागत नाही आजारावर जुन्या निदान लागत नाही अजाण मन वेडे शब्दांना जागत नाही इलाज सुरुच तरी आज्ञेत वागत नाही ज्वर मुरलाय आत औषधी लागत नाही आजारावर जुन्या निदान लागत नाही ... प्रणाली ....

#IndianArmy  आजारावर जुन्या निदान लागत नाही 
ज्वर मुरलाय आत औषधी लागत नाही 
सकाळ दुपार घोंगावणारं चक्रीवादळ   
संध्याकाळी चालू बाजारहाट वर्दळ  
मनातील वादळ ठिकाण मागत नाही   
आजारावर जुन्या निदान लागत नाही 

कातरवेळ विरघळते सूर्याच्या कुशीत  
पाखरांच्या थव्यांनी पाणी केले दूषित 
मध्यरात्री नदीच्या उरात आले दाटुन  
बांध फुटले पुराने गाळ आहे साचुन 
ओसरतांना पाणी काही मागत नाही   
आजारावर जुन्या निदान लागत नाही 

तपासल्यावर नाडी वैद्य करती विधान 
हृदयावर लिहलेले नाव अचूक निदान 
उधाणलेला सागर आठवणींच्या लाटा 
पैलतीरावर गाव अनोळखीच्या वाटा 
भेट एकदा व्हावी दुसरे सांगत नाही 
आजारावर जुन्या निदान लागत नाही 

मला बाधतो तू , तुझे पथ्य पाळत आहे 
बाकी खुशीत सारे मलाच टाळत आहे 
मरणाची मज शाश्वती पथ्य किंवा भेट  
पथ्यासाठी टाळणे बाहुत तुझ्या समेट 
नुसत्या आठवणीने माझे भागत नाही 
आजारावर जुन्या निदान लागत नाही 

अजाण मन वेडे शब्दांना जागत नाही  
इलाज सुरुच तरी आज्ञेत वागत नाही 
ज्वर मुरलाय आत औषधी लागत नाही 
आजारावर जुन्या निदान लागत नाही ...

प्रणाली ....

#IndianArmy love

10 Love

Trending Topic