Swapnil Huddar

Swapnil Huddar

  • Latest
  • Popular
  • Video

मी एक निवारा शोधतोय, हरवलेला किनारा शोधतोय... भिती दुःखाने मला चोरून नेण्याची, म्हणून प्रेमाचा बहुदा पहारा शोधतोय... मूर्ख आहेस असे हिणवले साऱ्यांनी, सावरलेल्या आठवणीत पसारा शोधतोय... काट्यांनी भरलेली वाट आहे पुढे गड्या, साथ कुणी देईल असा बिचारा शोधतोय... तसा एकट्याने लढू शकतो ही लढाई, तरी हक्काचा एक सहारा शोधतोय... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Road  मी एक निवारा शोधतोय,
हरवलेला किनारा शोधतोय...

भिती दुःखाने मला चोरून नेण्याची,
म्हणून प्रेमाचा बहुदा पहारा शोधतोय...

मूर्ख आहेस असे हिणवले साऱ्यांनी,
सावरलेल्या आठवणीत पसारा शोधतोय...

काट्यांनी भरलेली वाट आहे पुढे गड्या,
साथ कुणी देईल असा बिचारा शोधतोय...

तसा एकट्याने लढू शकतो ही लढाई,
तरी हक्काचा एक सहारा शोधतोय...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

#Road

8 Love

जाता जाता सांगून जा, माझ्याविना तुला करमेल का ? कवीला टाळणे सोपे असते, कविता टाळणे जमेल का ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

 जाता जाता सांगून जा, माझ्याविना तुला करमेल का ?
कवीला टाळणे सोपे असते, कविता टाळणे जमेल का ?

स्वप्नील हुद्दार 

.

©Swapnil Huddar

जाता जाता सांगून जा, माझ्याविना तुला करमेल का ? कवीला टाळणे सोपे असते, कविता टाळणे जमेल का ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

12 Love

तो कित्येक दिवस माझ्याशी, उगाच भांडत होता, कदाचित माझ्या मिठीत, त्याचा श्वास कोंडत होता... विचारलेच मग मी त्याला, "तुला जायचे आहे का ?" मी इथे असताना दुसऱ्या कुणाचे व्हायचे आहे का? शांत रहात त्याने तिथून, काढता पाय जेव्हा घेतला, तो आपला नाही आता हा संशय तेव्हा मिटला... असं कुणाला आपलं मानून थांबवता येत नाही का ? एकट्यानेच दोघांचं प्रेम देऊन नातं लांबवता येत नाही का ? कायम आठवत राहीन मी जे काही तो घेऊन गेला, प्रेम इतकं सोपं नाही हा कायमचा धडा देऊन गेला... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#alone  तो कित्येक दिवस माझ्याशी, उगाच भांडत होता,
कदाचित माझ्या मिठीत, त्याचा श्वास कोंडत होता...

विचारलेच मग मी त्याला, "तुला जायचे आहे का ?"
मी इथे असताना दुसऱ्या कुणाचे व्हायचे आहे का?

शांत रहात त्याने तिथून, काढता पाय जेव्हा घेतला,
तो आपला नाही आता हा संशय तेव्हा मिटला...

असं कुणाला आपलं मानून थांबवता येत नाही का ?
एकट्यानेच दोघांचं प्रेम देऊन नातं लांबवता येत नाही का ?

कायम आठवत राहीन मी जे काही तो घेऊन गेला,
प्रेम इतकं सोपं नाही हा कायमचा धडा देऊन गेला...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

#alone

11 Love

एक नाव कोरण्यासाठी, एक नाव मिटवावं लागलं, तुला त्याचं होण्यासाठी, मला एकदा आठवावं लागलं... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#hugday  एक नाव कोरण्यासाठी, एक नाव मिटवावं लागलं,
तुला त्याचं होण्यासाठी, मला एकदा आठवावं लागलं...

स्वप्नील हुद्दार 

.

©Swapnil Huddar

#hugday

11 Love

जवळ जवळ अर्धा तास ती माझ्या शेजारी बसून होती. ना तिने काही सांगितलं, ना मी काही विचारलं. इतकी भयाण शांतता पहिल्यांदा अनुभवत होतो आम्ही... मग ती उठली, दोन पावलं पुढे गेली अन् तितक्यात मी तिचा हात धरला. ती वळली, मी ही उठून उभा राहिलो... तिने घट्ट मिठी मारली, अश्रू थांबत नव्हते, मी तरीही काही विचारलं नाही... तिने डोळे पुसले, माझ्या डोळ्यांत पाहिलं नाही, मी तरीही काही विचारलं नाही... "१५ दिवसांनी साखरपुडा आहे, महिन्याभरात लग्न..." इतकं सांगून ती निघून गेली, मी काहीच विचारलं नाही... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

 जवळ जवळ अर्धा तास ती माझ्या शेजारी बसून होती.
ना तिने काही सांगितलं,
ना मी काही विचारलं.
इतकी भयाण शांतता पहिल्यांदा अनुभवत होतो आम्ही...
मग ती उठली, दोन पावलं पुढे गेली अन् तितक्यात
मी तिचा हात धरला.
ती वळली, मी ही उठून उभा राहिलो...
तिने घट्ट मिठी मारली, अश्रू थांबत नव्हते,
मी तरीही काही विचारलं नाही...
तिने डोळे पुसले, माझ्या डोळ्यांत पाहिलं नाही,
मी तरीही काही विचारलं नाही...
"१५ दिवसांनी साखरपुडा आहे, महिन्याभरात लग्न..."
इतकं सांगून ती निघून गेली,
मी काहीच विचारलं नाही...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

जवळ जवळ अर्धा तास ती माझ्या शेजारी बसून होती. ना तिने काही सांगितलं, ना मी काही विचारलं. इतकी भयाण शांतता पहिल्यांदा अनुभवत होतो आम्ही... मग ती उठली, दोन पावलं पुढे गेली अन् तितक्यात मी तिचा हात धरला. ती वळली, मी ही उठून उभा राहिलो... तिने घट्ट मिठी मारली, अश्रू थांबत नव्हते, मी तरीही काही विचारलं नाही... तिने डोळे पुसले, माझ्या डोळ्यांत पाहिलं नाही, मी तरीही काही विचारलं नाही... "१५ दिवसांनी साखरपुडा आहे, महिन्याभरात लग्न..." इतकं सांगून ती निघून गेली, मी काहीच विचारलं नाही... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

11 Love

पुढल्या भेटीत मिठीत येणे टाळ सखे, तू माळलेला मोगरा माझ्या देहभर रेंगाळतो आहे... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

 पुढल्या भेटीत मिठीत येणे टाळ सखे,
तू माळलेला मोगरा माझ्या देहभर रेंगाळतो आहे...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

पुढल्या भेटीत मिठीत येणे टाळ सखे, तू माळलेला मोगरा माझ्या देहभर रेंगाळतो आहे... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

15 Love

Trending Topic