विरसिंह देसाई

विरसिंह देसाई Lives in Sangli, Maharashtra, India

🚩९६ कुळी मराठा🔥 ●Soul: Poetry 🖤 ●MH10⛲ ●Civil Er.👷 ●Singer🎤Dancer✒️Writer ●जन्मोत्सव 16 Dec🎂 ●Traवेल्लीlng👣 http://fb.com/veersinh.desai #Veerasquote

https://www.instagram.com/official_veersinhdesai/

  • Latest
  • Popular
  • Video
#VeersinhDesai #VeerasQuote #poem
#VeersinhDesai #VeerasQuote #Marathipoem #poem  तू

शब्दांद्वारे प्रत्येक गोष्ट नाही व्यक्त करता येत, पण हृदयापासून नक्कीच व्यक्त केल्या जाऊ शकतात.. अन् त्याला समजतो पण तोच जो शब्दांचे नव्हे तर हृदयाचे ऐकतो..!!

#marathiquotes #VeersinhDesai #VeerasQuote #Quote  शब्दांद्वारे प्रत्येक गोष्ट नाही व्यक्त करता येत,
पण हृदयापासून नक्कीच व्यक्त केल्या जाऊ शकतात..
अन् त्याला समजतो पण तोच जो शब्दांचे नव्हे तर 
हृदयाचे ऐकतो..!!

वेळ निघून गेल्यावर हातात राहत नसते काहीच, हे समजवण्याचा प्रयत्नात स्वतः मात्र निपक्ष हारत आहे.. दुसऱ्यांसाठी ती आपलेसे नाते विसरत आहे, बोल माझ्याशी थोडं म्हणायची आज वेळ आलेली आहे.. असे काय असते जणू स्वतःचं विश्व तयार झाले तिझे आहे, आठवणीत मात्र एकजण स्वतःच विश्व हरवून बसला आहे..!!

#marathiquotes #VeersinhDesai #VeerasQuote #Quote  वेळ निघून गेल्यावर हातात राहत नसते काहीच,
हे समजवण्याचा प्रयत्नात स्वतः मात्र निपक्ष हारत आहे..
दुसऱ्यांसाठी ती आपलेसे नाते विसरत आहे,
बोल माझ्याशी थोडं म्हणायची आज वेळ आलेली आहे..
असे काय असते जणू स्वतःचं विश्व तयार झाले तिझे आहे,
आठवणीत मात्र एकजण स्वतःच विश्व हरवून बसला आहे..!!
Trending Topic