प्रणय कुळे

प्रणय कुळे

वादळ कितीही होऊ द्यावे पण सवांद कधीही न थांबवावे. कारण सवांद थांबला की नातही थांबत..... instaid: ppanu1105 तुझा आणि फक्त तुझा पणु...

  • Latest
  • Popular
  • Video
#शिवराज्याभिषेक_सोहळा #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीपौराणिक #गणपतीमंडपात
#मराठीकविता #तूनसताना #प्रेम #मराठी  आता जवळपास चार वर्ष झाली
मागे वळून पाहताना अस वाटत 
जे होत ते चांगल्या साठी होत
तू गेलीस ते बरच झालं
कारण तू असतीस तर आज 
माझे हे दिवस नसते 

तुला जेव्हा माझ यश दिसत असेल 
नक्कीच तू स्वतःला कम नशिबी समजत अशिल.
मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि यशस्वी आहे.

खरच आता मागे वळून पाहताना तू नाहीस ह्यांच दुःख होण्या पेक्षा जास्त समधना आणि सुख दुसरं काही नाही.

टीप: दिल्या घरी सुखी रहा.....आहे त्याला तरी फसऊ नकोस हीच अपेक्षा.....


.... पणू आता तुझा कधीच होणार नाही....

©प्रणय कुळे

समुद्रातील वाळू जेवढी आपण घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती सुटत जाते , नात्याच पण तसच काहीस आहे आपण जेवढी जास्त काळजी घेतो तेवढं ते हातातून निसटत जात...... असा आजवरचा माझा अनुभव आहे ..... ©प्रणय कुळे

#InternationalTeaDay  समुद्रातील वाळू जेवढी आपण घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती सुटत जाते ,
नात्याच पण तसच काहीस आहे आपण जेवढी जास्त काळजी घेतो तेवढं ते हातातून निसटत जात...... असा आजवरचा माझा अनुभव आहे .....

©प्रणय कुळे

अनुभवातून शहाणपण #InternationalTeaDay

7 Love

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा.... आयुष्य मनासारखं होईल....... पणू........... ©प्रणय कुळे

#seashore  मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजून घेणारी व्यक्ती शोधा....
आयुष्य मनासारखं होईल.......

   पणू...........

©प्रणय कुळे

#seashore

12 Love

कधी कधी आयुष्य जगताना अचानक काही माणस आयुष्यात येतात आणि तीच मग आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात कधी मित्र म्हणून तर कधी आयुष्याचा जोडीदार बनून...... पणु ©प्रणय कुळे

 कधी कधी आयुष्य जगताना
अचानक काही माणस आयुष्यात येतात
आणि तीच मग आयुष्याचा  अविभाज्य भाग बनतात
 
कधी मित्र म्हणून तर कधी  आयुष्याचा जोडीदार  बनून......

पणु

©प्रणय कुळे

कधी कधी आयुष्य जगताना अचानक काही माणस आयुष्यात येतात आणि तीच मग आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात कधी मित्र म्हणून तर कधी आयुष्याचा जोडीदार बनून...... पणु ©प्रणय कुळे

11 Love

कितीही भांडणं झाल तरी मनात काहीही न ठेवता... लगेच सगळ काही विसरून गोड होतात ना, तेच असतात खरे life partner .... तुझाच पणु ©प्रणय कुळे

#wetogether  कितीही भांडणं झाल तरी
मनात काहीही न ठेवता...
लगेच सगळ काही विसरून  गोड होतात  ना,

तेच असतात खरे life partner
....

तुझाच पणु

©प्रणय कुळे

मराठी कविता #wetogether

13 Love

Trending Topic