Jaydip Manwar

Jaydip Manwar

Shayar Jaydip YouTube channel Subscribe Now

https://youtu.be/Hvyh4g_SfL0

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का, फोन वाजतो नेहमी स्क्रीन वर माझ नाव दिसतो तेव्हा कडल नाही का, स्माईल तुझी पाहताच हृदयाचा ठोका वाढतो काळीज माझ तुझ्या काळजाला ईशारा करतो, ये वेळे ऐवढ सगळ घळतय तरी तुला माझ प्रेम कळत नाही का. तरी तुला माझ प्रेम कळत नाही का शायर जयदिप ©Jaydip Manwar

#Flower  गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का,
फोन वाजतो नेहमी स्क्रीन वर माझ नाव दिसतो
तेव्हा कडल नाही का,
स्माईल तुझी पाहताच हृदयाचा ठोका वाढतो
काळीज माझ तुझ्या काळजाला ईशारा करतो,
ये वेळे ऐवढ सगळ घळतय 
तरी तुला माझ प्रेम कळत नाही का.
तरी तुला माझ प्रेम कळत नाही का
शायर जयदिप

©Jaydip Manwar

#Flower

17 Love

करमत नाही मला तु दुर असल्यावर, तुझ्या विना मन लागत नाही माझ कामावर, तुझा विचार करून डोळे बंद करतो तेव्हा तुझाच चेहरा दिसतो पापण्यावर, कुठे लपलीस तु दुर का गेलीस तु तुझ्या दुर जाण्याणे ओझ वाटते काळजावर. शायर जयदिप ©Jaydip Manwar

#Hug  करमत नाही मला तु दुर असल्यावर,
तुझ्या विना मन लागत नाही माझ कामावर,
तुझा विचार करून डोळे बंद करतो तेव्हा 
तुझाच चेहरा दिसतो पापण्यावर,
कुठे लपलीस तु दुर का गेलीस तु
तुझ्या दुर जाण्याणे ओझ वाटते काळजावर.
शायर जयदिप

©Jaydip Manwar

#Hug my love special

17 Love

चंद्राला डोळे फुटलेले बघितले का कधी, नाही ना.... तो बघ आरश्यात तुझा चेहराच चंद्र आहे, जो फक्त माझ्या साठी उगवलेला आहे, रात्री बोललेले ते तिन शब्द....आत्ताही कानात घुमत आहे दररोज रात्रीच्या स्वप्नात फक्त तुच तु येत आहे फक्त तुच तु येत आहे. शायर जयदिप ©Jaydip Manwar

#ThinkingMoon  चंद्राला डोळे फुटलेले बघितले का कधी,
नाही ना.... तो बघ आरश्यात तुझा चेहराच चंद्र आहे,
जो फक्त माझ्या साठी उगवलेला आहे,
रात्री बोललेले ते तिन शब्द....आत्ताही कानात घुमत आहे
दररोज रात्रीच्या स्वप्नात फक्त तुच तु येत आहे
 फक्त तुच तु येत आहे.
शायर जयदिप

©Jaydip Manwar

#ThinkingMoon शायर जयदिप

10 Love

प्रिय, निकीता जेव्हा तुझ्या ओठुन शब्द सुमनाचे वर्षाव झाले, काळिज माझे आतुरलेले आनंदाने बहरुन आले, दिसताच तुझा नुरानी चेहरा पाहता पाहता मन माझे स्वप्नात गेले, कशि हि जादु तुझी शनातच का अदृष्य झाली ऐ ऐकना पुन्हा समोर येना माझ्या काळजातले कारंजे⛲⛲ रेंगाने बहरुन आले. शायर जयदिप ©Jaydip Manwar

 प्रिय, निकीता
जेव्हा तुझ्या ओठुन शब्द सुमनाचे वर्षाव झाले,
काळिज माझे आतुरलेले आनंदाने बहरुन आले,
दिसताच तुझा नुरानी चेहरा पाहता पाहता
मन माझे स्वप्नात गेले,
कशि हि जादु तुझी शनातच का अदृष्य झाली
ऐ ऐकना पुन्हा समोर येना 
माझ्या काळजातले कारंजे⛲⛲ रेंगाने बहरुन आले.

शायर जयदिप

©Jaydip Manwar

love shayari

13 Love

चंद्र तारे संपले सारे तुलनेत तुझ्या आनखी काय लिहु, तिच्या नावाने हृदय धडकतय माझ आनखी मि काय मांगु फुलांचा गंध काही वेळाने निघून जाईल ति आयुष्य भर माझ्या सोबत राहील आनखी काय मागु शायर जयदिप ©Jaydip Manwar

#diary  चंद्र तारे संपले सारे तुलनेत तुझ्या 
आनखी काय लिहु,
तिच्या नावाने हृदय धडकतय माझ
आनखी मि काय मांगु
फुलांचा गंध काही वेळाने निघून जाईल
ति आयुष्य भर माझ्या सोबत राहील 
आनखी काय मागु
शायर जयदिप

©Jaydip Manwar

#diary लव शायरी

14 Love

 रात गुजरी फिर महकती सुबह आई …
 दिल धड़का फिर तुम्हारी याद आई..
 आँखों ने महसूस किया उस हवा को … 
जो तुम्हें छु कर हमारे पास आई .. 

शायर जयदिप

©Jaydip Manwar

love Shayari

385 View

Trending Topic