Shitalnishi

Shitalnishi

  • Latest
  • Popular
  • Video

मशहूर आज तुम्हारे पास मेरे लिए वक्त नही है एक दिन ऐसा आयेगा हम इतने मशहूर हो जाऐंगे कि आपको हमसे मिलनेके लिए appointment लेके बैठना पडेगा ! शितल बगेनाईक.

 मशहूर  आज तुम्हारे पास मेरे लिए वक्त नही है
एक दिन ऐसा आयेगा 
हम इतने मशहूर हो जाऐंगे कि आपको 
हमसे मिलनेके लिए 
appointment लेके बैठना पडेगा !


    शितल बगेनाईक.

मशहूर

8 Love

क्षण तुझे अण माझे सुर्याचा वास्तव होताच ओढ लागायची तुझ्या आवाजाची तो आवाज आजही गुण गुणत असतो कानात माझ्या ति सकाळ घालवलेले आठवतात ते क्षण तुझे अण माझे....... आज त्या जागी जरी एकटी होती मि डोळ्या भोवती दिसत होते घालवलेले ते क्षण तुझे अण माझे...... आज हात जरी माझा खाली होता तरी हातात भास तुझा होत होता त्यावेळीही आठवतात मला हातात हात धरून घालवलेले ते क्षण तुझे अण माझे....... दिवस जेव्हा मावळतो,रात्रीचा थंडावा जाणवतो ति संध्याकाळची वेळ तुझ्या सोबत आजही आठवतात त्या भेटीत घालवलेले ते क्षण तुझे अण माझे......... रात्रीची वेळ आपल्या विरहाची दुसऱ्या दिवशी ओढ लागायची तुला बघण्याची तुझ्या विरहानंतर आजही आढवतो मला ते एकटीने घालवलेले माझ्या एकटीचे क्षण. ते कढीच नसणार क्षण तुझे अण माझे..... शितल बगेनाईक.

 क्षण तुझे अण माझे
सुर्याचा वास्तव होताच  ओढ लागायची तुझ्या आवाजाची
तो आवाज आजही  गुण गुणत असतो कानात माझ्या 
ति सकाळ घालवलेले आठवतात ते
क्षण तुझे अण माझे.......

आज त्या जागी जरी एकटी होती मि
डोळ्या भोवती दिसत होते  घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे......

आज हात जरी माझा खाली होता
तरी हातात भास तुझा होत होता 
त्यावेळीही आठवतात मला
हातात हात धरून घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे.......

दिवस जेव्हा मावळतो,रात्रीचा थंडावा जाणवतो 
ति संध्याकाळची वेळ तुझ्या सोबत
आजही आठवतात त्या भेटीत घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे.........

रात्रीची वेळ आपल्या विरहाची
दुसऱ्या दिवशी ओढ लागायची तुला बघण्याची
तुझ्या विरहानंतर आजही आढवतो मला ते
एकटीने घालवलेले माझ्या एकटीचे क्षण.

ते कढीच नसणार 
क्षण तुझे अण माझे.....

   शितल बगेनाईक.

क्षण तुझे अण माझे......

5 Love

कधीकधी कधीकधी खुप कठीण होत तुझ्या समोर राहून माझ्या डोळ्यातील अश्रू लपवन कधीकधी खुप कढीण होत ओल्या पापण्या लपवन चुकून कोणी बघीतल तर काहीतरी खुपतय म्हणून खोटं बोलन कधीकधी खुप कढीण होत तु जवळ असतांना तुझ्यापासून दूर राहण्यासाठी मनाला सावरन कधीकधी खुप कढीण होत आपण जवळ असूनही अनोळखी असण्याच सोंग करन तुला भणकही न लागता तुझ्यावरच प्रेम करत राहन कधीकधी खुप कढीण होत मनातल्या गोष्टी तुझ्यापासून लपवन सांगितल्या नाही म्हणून पश्चात्ताप करत बसन कधीकधी खुप कढीण होत अनपेक्षित व्यवहार तुझ्याकडून घडन तुझ्या कडूनच काही शब्द ऐकन कधीकधी खुप कढीण होत अनपेक्षित निर्णय तुझ्या सुखासाठी घेण ते निभवण्यासाठी तुझ्या पासून एकट जगण कधीकधी खुप कढीण होत तुझ्या आवडीची मि होण आता खूप कठीण होतय तुझ्या पासून एकट जगण....... शितल बगेनाईक

 कधीकधी 

कधीकधी खुप कठीण होत 
             तुझ्या समोर राहून माझ्या डोळ्यातील अश्रू लपवन 
                                           
                                       कधीकधी खुप कढीण होत 
                               ओल्या पापण्या लपवन
                                 चुकून कोणी बघीतल तर
                                                   काहीतरी खुपतय म्हणून खोटं बोलन 

कधीकधी खुप कढीण होत  
तु जवळ असतांना 
                       तुझ्यापासून दूर राहण्यासाठी मनाला सावरन

                             कधीकधी खुप कढीण होत 
                       आपण जवळ असूनही 
                           अनोळखी असण्याच सोंग करन
तुला भणकही न लागता
तुझ्यावरच प्रेम करत राहन 

कधीकधी खुप कढीण होत 
मनातल्या गोष्टी तुझ्यापासून लपवन
सांगितल्या नाही म्हणून पश्चात्ताप करत बसन

कधीकधी खुप कढीण होत 
अनपेक्षित व्यवहार तुझ्याकडून घडन
तुझ्या कडूनच काही शब्द ऐकन

कधीकधी खुप कढीण होत 
अनपेक्षित निर्णय तुझ्या सुखासाठी घेण
ते निभवण्यासाठी तुझ्या पासून एकट जगण

कधीकधी खुप कढीण होत 
तुझ्या आवडीची मि होण
आता खूप कठीण होतय तुझ्या पासून 
एकट जगण.......

    शितल बगेनाईक

कधीकधी खुप कढीण होत

5 Love

Jra kushit ghe

27 View

Fakt tu

27 View

Kdhi kdhi

27 View

Trending Topic