sudarshan patil

sudarshan patil

never give up

  • Latest
  • Popular
  • Video

यादो वाला सायकल

1 Love

लम्हो वाला सायकल

3 Love

तारूण्य ! ठिपकेदार ज्वलंत धमन्यांचं आविरत स्पंदन! निसर्गांन मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राज मार्ग!निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनाच्या मयुराचा पुर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर-भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्य्ताच्या अविरत धावणाऱ्या रथातीलसर्वांत ऐटदार घोडा! माणसानं मानानं मिरवायचा काळ!शक्तीचा आणि स्फुर्तीचा काळ! काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्याअर्थांन वाटणारा ध्येयवेडा काळ

 तारूण्य ! ठिपकेदार 
ज्वलंत धमन्यांचं आविरत स्पंदन!
निसर्गांन मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर!
जीवनाच्या नगरातील एकमेव राज मार्ग!निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत!
मनाच्या मयुराचा पुर्ण पसरलेला पिसारा!
फुललेल्या शरीर-भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा!
भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा!
विश्वकर्य्ताच्या अविरत धावणाऱ्या रथातीलसर्वांत ऐटदार घोडा!
माणसानं मानानं मिरवायचा काळ!शक्तीचा आणि स्फुर्तीचा काळ!
काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्याअर्थांन वाटणारा ध्येयवेडा काळ

मृत्युंजय.🙏🙏

8 Love

जेवढा आनंद स्वप्न पाहण्यात आहे ना, त्या पेक्षा जास्त आनंद स्वप्न साकार करण्यात आहे. फक्त विचार करण्याची पध्दत वेगळी पाहीजे

 जेवढा आनंद स्वप्न पाहण्यात आहे ना,
त्या पेक्षा जास्त आनंद स्वप्न साकार 
करण्यात आहे.
फक्त विचार करण्याची पध्दत वेगळी
पाहीजे

😊

4 Love

जीतना मज्जा सपने देखने मे है . उसे जादा मज्जा तो अपने सपने साकार करने मै है। बस्स सोचने का तरिका आच्छा होना चाहिए।

 जीतना मज्जा सपने देखने मे है .
 उसे जादा मज्जा तो अपने सपने
साकार  करने मै है।
बस्स सोचने का तरिका आच्छा होना 
चाहिए।

जीतना मज्जा सपने देखने मे है . उसे जादा मज्जा तो अपने सपने साकार करने मै है। बस्स सोचने का तरिका आच्छा होना चाहिए।

7 Love

संशय हा मनात सशाच्या पावलांनी शिरतो. आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालतो.

 संशय हा मनात सशाच्या पावलांनी शिरतो.
आणि
 हत्तीच्या पावलांनी थैमान घालतो.

संशय हा मनात सशाच्या पावलांनी शिरतो. आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालतो.

5 Love

Trending Topic