Vishal Chaudhari

Vishal Chaudhari

student

  • Latest
  • Popular
  • Video

तुझ्या सोबत 😊हसायचयं, 👰तुझ्या सोबत 😢रडायचयं, ♹सात 🌏जन्म काय? ♹+♳आठव्या 🌏जन्मीपण 👰तुझ्याचं, 💝प्रेमात 💘पडायचयं.... 💝💞💝💞💝💞 ©Vishal Chaudhari

#मराठीशायरी #lonelynight  तुझ्या सोबत 😊हसायचयं,
👰तुझ्या सोबत 😢रडायचयं,
♹सात 🌏जन्म काय? 
♹+♳आठव्या 🌏जन्मीपण 👰तुझ्याचं,
💝प्रेमात 💘पडायचयं....
💝💞💝💞💝💞

©Vishal Chaudhari

#lonelynight

14 Love

🍃🌿☘🎋🌴. *माणसाला " चमकायच " असेल तर त्याला स्व:ताचाच " प्रकाश "* *आणि* *" झळकायचे " असेल तर स्व:ताचेच " तेज " निर्माण करता आले पाहीजे.*.. *झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही..* *कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर " विश्वास " असतो.*. ©Vishal Chaudhari

#मराठीशायरी #Nightlight  🍃🌿☘🎋🌴.     
      *माणसाला  " चमकायच " असेल तर
त्याला स्व:ताचाच " प्रकाश "*
        *आणि*
  *" झळकायचे " असेल तर
स्व:ताचेच " तेज "
निर्माण करता आले पाहीजे.*..


  *झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत
नाही..*
     *कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर 
" विश्वास " असतो.*.

©Vishal Chaudhari

#Nightlight

11 Love

ह्या joke ला तोडच नाही. परिक्षेतील एक प्रश्न : कोण कोणास म्हणाले? "तुम्हाला भेटुन आनंद झाला !" . . . . उत्तर : आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝. 😂😂😂😂😂 पेपर चेक करणारा वारला ☺☺☺ ©Vishal Chaudhari

#मराठीशायरी #Nightlight  ह्या joke ला तोडच नाही.

परिक्षेतील एक प्रश्न : 
कोण कोणास म्हणाले?

"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
.
उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝.
😂😂😂😂😂

पेपर चेक करणारा वारला
☺☺☺

©Vishal Chaudhari

#Nightlight

9 Love

🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹 *पाणी झाडाला आणि* 🍃 *सुसंवाद नात्याला पाहिजेच*, 😊 *तरच ती टिकतात....* *अन्यथा ती तुटतात......* * *एक मुळापासून..... तर* *एक मनापासून........* 💐💐🙏 *सुप्रभात*🙏💐💐 ©Vishal Chaudhari

#मराठीशायरी #happyholi  🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*पाणी झाडाला आणि*

 🍃 *सुसंवाद नात्याला पाहिजेच*,

😊 *तरच ती टिकतात....* *अन्यथा ती तुटतात......*

* *एक मुळापासून..... तर* *एक मनापासून........*

       💐💐🙏 *सुप्रभात*🙏💐💐

©Vishal Chaudhari

#happyholi

13 Love

जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे... लोकांच्या आनंदासाठी तर वाघाला ही सर्कस मध्ये नाचावं लागते...!! "जीवन पुन्हा पुन्हा नाही म्हणून नेहमी हसत खेळत रहा ." Gooड 🎻Moर्निंग 🚩 🙏🙏🙏🙏 ©Vishal Chaudhari

#मराठीशायरी #City  जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे... 

लोकांच्या आनंदासाठी तर वाघाला ही सर्कस मध्ये नाचावं लागते...!!

"जीवन पुन्हा पुन्हा नाही म्हणून नेहमी हसत खेळत रहा ."

      Gooड 🎻Moर्निंग 🚩

🙏🙏🙏🙏

©Vishal Chaudhari

#City

13 Love

🍁🌼🍀🍁🌼🍀🍁🌼🍀 *आयुष्य💕हे एकेरी🛣मार्गासारखं आहे..* *मागे वळुन😳पाहू शकतो पण* *मागे जाता🚷येत नाही..* *म्हणून प्रत्येक क्षण🕑आनंदात😃जगा.* *🙏🌷🌻।।शुभ सकाळ।।🌻🌷🙏* ©Vishal Chaudhari

#मराठीशायरी #me  🍁🌼🍀🍁🌼🍀🍁🌼🍀
  *आयुष्य💕हे एकेरी🛣मार्गासारखं आहे..*

      *मागे वळुन😳पाहू शकतो पण*

           *मागे जाता🚷येत नाही..*

  *म्हणून प्रत्येक क्षण🕑आनंदात😃जगा.*

*🙏🌷🌻।।शुभ सकाळ।।🌻🌷🙏*

©Vishal Chaudhari

#me

10 Love

Trending Topic