Vin's Bansode

Vin's Bansode

कलावंत कलेचा कारवा आहे शब्दांचा खुलता मिनार आहे थट्टेत उमेद दिसून गेली नियतीचा जुना खेळ आहे काटेरी जगणे सहज वाटते छळ जीवाचे जोखीम आहे कलेचा माझा नटरंग झाला बहुरूपी माझा कलावंत आहे… -कविग्रज

  • Latest
  • Popular
  • Video

जरा वेगळाच हा अंदाज आहे नभात काय ती बात आहे मन बेधुंद त्या अधीर राती शब्दांचा काय तो खेळ आहे लिहलेच असावे तिनेही काही बैचेन मन तिचेही आहे सखया गाठ जरा पक्की कर सैल झाल्यास दुरावा जवळ आगे ©Vin's Bansode

#Moon  जरा वेगळाच हा अंदाज आहे
नभात काय ती बात आहे

मन बेधुंद त्या अधीर राती
शब्दांचा काय तो खेळ आहे

लिहलेच असावे तिनेही काही
बैचेन मन तिचेही आहे

सखया गाठ जरा पक्की कर
सैल झाल्यास दुरावा जवळ आगे

©Vin's Bansode

#Moon

9 Love

ऐसेच हातात हात तुझे मन उधाण बेचैन रात कुठे गळून जावे की स्तब्ध व्हावे दुराव्यात आता ती बात कुठे ©Vin's Bansode

#poem  ऐसेच हातात हात तुझे
मन उधाण बेचैन रात कुठे
गळून जावे की स्तब्ध व्हावे
दुराव्यात आता ती बात कुठे

©Vin's Bansode

ऐसेच हातात हात तुझे मन उधाण बेचैन रात कुठे गळून जावे की स्तब्ध व्हावे दुराव्यात आता ती बात कुठे ©Vin's Bansode

9 Love

शब्दात अर्थ माझे तथ्यात तुम्ही आहात हृदयाचे कौल आधार तुम्ही आहात मन अस्थिर होते जेव्हा नाहिशे अंधार येतात आठवूनी तुम्हाला अश्रू सारे बहाल होतात…!!! काही सुचत नाही शब्द मौन होतात लिहतांना कंठ भरून येतात दिले आम्हास सारे सुख इथले पाय धरावे म्हणून बाबा तुम्ही जवळ नसतात…!!! का असे परके करून गेले आठवणीत दिवस सतत असतात बरेच वादळ येऊन थांबले मुकुन तुम्हाला आम्ही कसेतरी जगत असतात…!!! काय लिहावे नि काय बोलावे साहेब दोन शब्दात अश्रू निघाया लागतात इतकेच लिहून आता मौन होतो शब्दही आता थांबू पाहतात…!!! ©Vin's Bansode

#candle #poem  शब्दात अर्थ माझे तथ्यात तुम्ही आहात
हृदयाचे कौल आधार तुम्ही आहात
मन अस्थिर होते जेव्हा नाहिशे अंधार येतात
आठवूनी तुम्हाला अश्रू सारे बहाल होतात…!!!

काही सुचत नाही शब्द मौन होतात
लिहतांना कंठ भरून येतात 
दिले आम्हास सारे सुख इथले
पाय धरावे म्हणून बाबा तुम्ही जवळ नसतात…!!!

का असे परके करून गेले
आठवणीत दिवस सतत असतात
बरेच वादळ येऊन थांबले 
मुकुन तुम्हाला आम्ही कसेतरी जगत असतात…!!!

काय लिहावे नि काय बोलावे साहेब
दोन शब्दात अश्रू निघाया लागतात
इतकेच लिहून आता मौन होतो
शब्दही आता थांबू पाहतात…!!!

©Vin's Bansode

dr.B.R. Ambedkar #candle

11 Love

हिताची हितकरणी सज्जवेळ सजली दुःख अधीन आणि मज प्रश्न पडली खेळ झाले मज आयुष्याचे उगाच माझी थट्टा झाली तिरस्कारिन आयुष्य माझे सहणीशा माझी गल्लत झाली कल्लोळ दाटला अंधारात माझ्या सखोल दुःखाची चित्र आखली बरळले शब्दांचे शब्द जुने मज भावात तू गैर झाली चुकली निर्णये माझे वत्सला अहिरुप अलिप्त झुंज झाली कडेलोट लावू की आयुष्य माझे अर्थहीन शब्दांची मती मारली साचले गेले श्वेत तयांचे अर्धे प्याले अर्धी जिंदगी नाहक झाली आयुष्य गती उदरात न गोष्ट जाहली असे शब्दांचे चिरणे चिरून गेले उगाच बोलकी बात केली दोन शब्दांचे जरा चार झाले शब्दहीन आयुष्य करून गेली

#आयुष्यहीन #lostinthoughts #poem  हिताची हितकरणी सज्जवेळ सजली
दुःख अधीन आणि मज प्रश्न पडली

खेळ झाले मज आयुष्याचे उगाच माझी थट्टा झाली
तिरस्कारिन आयुष्य माझे सहणीशा माझी गल्लत झाली

कल्लोळ दाटला अंधारात माझ्या सखोल दुःखाची चित्र आखली
बरळले शब्दांचे शब्द जुने मज भावात तू गैर झाली

चुकली निर्णये माझे वत्सला अहिरुप अलिप्त झुंज झाली
कडेलोट लावू की आयुष्य माझे अर्थहीन शब्दांची मती मारली

साचले गेले श्वेत तयांचे अर्धे प्याले अर्धी जिंदगी
नाहक झाली आयुष्य गती उदरात न गोष्ट जाहली

असे शब्दांचे चिरणे चिरून गेले उगाच बोलकी बात केली
दोन शब्दांचे जरा चार झाले शब्दहीन आयुष्य करून गेली

जमणार कधी मजला लिहिण्यास अश्या ओळी फाटका आहे खिसा अन् फाटकी माझी झोळी. जखमांवर माझ्याही तू घाव घातला वर्मी तुटलेल्या ह्रदयावर कवितांची शिदोरी भरलेला होता खिसा  अन् माजही फिर्यादी मैफिल रंगली तुझी ,अन् सुटली माझी चोळी संसार असला बरबाद ,नारायण असलो दरीद्री कष्टानेच झाली भाकरी अन् कष्टाची करेन पोळी

#HindiDiwas2020  जमणार कधी मजला लिहिण्यास अश्या ओळी
फाटका आहे खिसा अन् फाटकी माझी झोळी.

जखमांवर माझ्याही तू घाव घातला वर्मी
तुटलेल्या ह्रदयावर कवितांची शिदोरी

भरलेला होता खिसा  अन् माजही फिर्यादी
मैफिल रंगली तुझी ,अन् सुटली माझी चोळी

संसार असला बरबाद ,नारायण असलो दरीद्री
कष्टानेच झाली भाकरी अन् कष्टाची करेन पोळी

अव्यक्त हे आभार आमुचे व्यक्त आज करत आहे निव्यक्त माझे अर्थ इथले जीवास दान आपुले आहे…!!! माझ्या गजलेत मी शब्द दोन टिपले आज सौंदर्य माझ्या गजलेला आहे क्षितिज मन उंबरे नि निनाद हे आयुष्य माझे जीव आज वाचले आहे…!!! साज साजुन सजतो परका आज परका नव्हे आज आपला आहे दीर्घ आयुष्याचे धनी आपणास लाभो हे शब्दास गहन अर्थ आपुला आहे…!!! अति शब्द नव्हे काहीच शब्द आहे अर्थण्यास मोजके हे शब्द आहे परिस्थिती अवघड होती तुमचा स्पर्श हे जीवनदान आहे…!!! कातर चालली हवा जशी तशी वेळची फुंकर अमाप आहे नवे हे आयुष्य अर्पिले नव्या आयुष्याची ही वाट चाल आहे…!!! कसे आपुले आभार मानू माझ्या शब्दास अर्थ अपुरा आहे तरीही मानतो आभार सर्वस्व ह्या जीवन दीर्घ आयुष्य तुमचे आहे…!!!

#HappyBirthdayDhoni  अव्यक्त हे आभार आमुचे व्यक्त आज करत आहे
निव्यक्त माझे अर्थ इथले जीवास दान आपुले आहे…!!!

माझ्या गजलेत मी शब्द दोन टिपले आज सौंदर्य माझ्या गजलेला आहे
क्षितिज मन उंबरे नि निनाद हे आयुष्य माझे जीव आज वाचले आहे…!!!

साज साजुन सजतो परका आज परका नव्हे आज आपला आहे
दीर्घ आयुष्याचे धनी आपणास लाभो हे शब्दास गहन अर्थ आपुला आहे…!!!

अति शब्द नव्हे काहीच शब्द आहे अर्थण्यास मोजके हे शब्द आहे
परिस्थिती अवघड होती तुमचा स्पर्श हे जीवनदान आहे…!!!

कातर चालली हवा जशी तशी वेळची फुंकर अमाप आहे
नवे हे आयुष्य अर्पिले नव्या आयुष्याची ही वाट चाल आहे…!!!

कसे आपुले आभार मानू माझ्या शब्दास अर्थ अपुरा आहे
तरीही मानतो आभार सर्वस्व ह्या जीवन दीर्घ आयुष्य तुमचे आहे…!!!
Trending Topic