Amar Hajare patil

Amar Hajare patil

poet, writer, Director of gavbhangadi and gharjavae, social worker

  • Latest
  • Popular
  • Video
#शिक्षण

तुका म्हणे तेची संत

76 View

लोकांनी वाईट केले म्हणून आपण चांगले सोडून दिले तर ते आणि आपण एकच झालो विंचू तोपर्यंत विंचू असतो जोपर्यंत तो डंख मारायला विसरत नाही आणि माणूस तोपर्यंत माणूस असतो जोपर्यंत तो क्षमा करायला विसरत नाही 🙏🙏 अमरवाणी ©Amar Hajare patil

#मराठीप्रेरक #Hope  लोकांनी वाईट केले म्हणून आपण चांगले सोडून दिले तर ते आणि आपण एकच झालो 

विंचू तोपर्यंत विंचू असतो जोपर्यंत तो डंख मारायला विसरत नाही आणि माणूस तोपर्यंत माणूस असतो जोपर्यंत तो क्षमा करायला विसरत नाही
🙏🙏
अमरवाणी

©Amar Hajare patil

माणूस #Hope

7 Love

चेहरा कसाही असला तरी त्या चेहऱ्यावर रंग मात्र मानवतेचा दे रे पांडुरंगा...!! अमरवाणी ©Amar Hajare patil

#मराठीप्रेरक #Holi  चेहरा कसाही असला तरी 
त्या चेहऱ्यावर रंग मात्र 
मानवतेचा दे रे  पांडुरंगा...!!

अमरवाणी

©Amar Hajare patil

रंग #Holi

7 Love

#मराठीप्रेरक #RangoMein

इथ आपले काहीच नाही मग वाद कश्यासाठी आहे. #RangoMein

97 View

#शिक्षण #UnlockSecrets

माझा दसरा काढताना ती लुटून गेली आयुष्याला जणु मी आपट्याचे पान आणि ती ओरबाडायला 😊 आनंदी दसरा 😊 अमरवाणी १५/१०/२१ ©Amar Hajare patil

#अमरवाणी #Dussehra2021  माझा दसरा काढताना
ती लुटून गेली आयुष्याला
जणु मी आपट्याचे पान
आणि ती ओरबाडायला

😊 आनंदी दसरा 😊

अमरवाणी
१५/१०/२१

©Amar Hajare patil
Trending Topic