Suyash Awaghade

Suyash Awaghade

  • Latest
  • Popular
  • Video
#सर्वाना

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली👏 #सर्वाना आषाढी एकादशीच्या सुभेच्छा🚩

52 View

Trending Topic