Purva Deshmukh

Purva Deshmukh

  • Latest
  • Popular
  • Video
#सोबती

ती चिंब ,तो चिंब दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब ओला थेंब ,ओली सर प्रीतीची रात, मिठितला बहर ढगाचे बन ,विजेचे तीर ओठांवर ओठ आणि श्वास ही अधीर मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा

#पाऊस  ती चिंब ,तो चिंब 
दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब 
ओला थेंब ,ओली सर 
प्रीतीची रात, मिठितला बहर
ढगाचे बन ,विजेचे तीर 
ओठांवर ओठ आणि श्वास ही अधीर
मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा
प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा

सूर्य भेटे क्षितिजाला म्हणावी पाहाट का सांज नुसतेच शब्द अबोल उगीचच भावनांना तो बांध सांजेचीही पहाट करू शब्द भावनांचे ते साध ......

#शब्दकाळोख  सूर्य भेटे क्षितिजाला म्हणावी पाहाट का सांज
नुसतेच शब्द अबोल उगीचच भावनांना तो बांध
सांजेचीही पहाट करू शब्द भावनांचे ते साध ......
Trending Topic