Deepali Waghade

Deepali Waghade

निशब्द.... कुछ अधुरी ख्वाहिशे..... लिखना तो नहीं आता,बस कोशिश करती रहती हू ...अपने दर्द को इन पन्नों पर लिखने लगी हुं✍️ शायद इसीलिए जिंदगी जिने का तरीका सिखने लगी हुं।.....

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

"स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणाऱ्या संसाराची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून नवनवीन गोष्टींचा ध्यास धरणाऱ्या माझ्या सर्व सख्यांना....." महीला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....! ©Deepali Waghade

#Womens_Day #Quotes  "स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणाऱ्या
संसाराची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून
नवनवीन गोष्टींचा ध्यास धरणाऱ्या
माझ्या सर्व सख्यांना....."

महीला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!

©Deepali Waghade

happy women's day #Womens_Day

9 Love

कृष्णाच्या यशोदे सारखी नेहमी पाठीशी माझ्या... नकळत सावरले तिने मला कोणत्याही मंदिरात न जाता... ©Deepali Waghade

#Quotes  कृष्णाच्या यशोदे सारखी नेहमी पाठीशी माझ्या...
 नकळत सावरले तिने मला कोणत्याही मंदिरात न जाता...

©Deepali Waghade

आजी

10 Love

कोणी कस का वागेना आपल्याशी आपण मात्र चांगलच वागायचं सर्वांशी शुभ रात्री ©Deepali Waghade

#MereKhayaal  कोणी कस का वागेना आपल्याशी

आपण मात्र चांगलच वागायचं सर्वांशी



शुभ रात्री

©Deepali Waghade

#MereKhayaal

13 Love

कोणाच्या फिलिंग्स् सुध्दा वेळेवर समजून घ्या कारण त्यांना सुध्दा expiry date असते ©Deepali Waghade

#OneSeason  कोणाच्या फिलिंग्स् सुध्दा वेळेवर समजून घ्या
कारण त्यांना सुध्दा expiry date असते

©Deepali Waghade

#OneSeason

19 Love

Friendship in 3 Words जेव्हा फ्रेंड्स म्हणतात....... " तू टेन्शन नको घेऊ ......मी आहे ना " तेव्हा ते फ्रेंड्स नसून परिवार असतात ©Deepali Waghade

#Friendship  Friendship in 3 Words  जेव्हा फ्रेंड्स म्हणतात.......
 
" तू टेन्शन नको घेऊ ......मी आहे ना "
 
तेव्हा ते फ्रेंड्स नसून परिवार असतात

©Deepali Waghade

#Friendship

15 Love

एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करता येईल इतकच मोठे बनायचय आयुष्यात ©Deepali Waghade

 एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करता येईल 

इतकच मोठे बनायचय आयुष्यात

©Deepali Waghade

एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करता येईल इतकच मोठे बनायचय आयुष्यात ©Deepali Waghade

21 Love

Trending Topic