Akshay Kokate Patil

Akshay Kokate Patil

Classical singer Music composing

  • Latest
  • Popular
  • Video

रंग आमुचे आकाशाचे रंग आमचे सागराचे रंग आमचे या भूमिचे रंग आमच्या या प्रेमाचे. रंग आमुच्या नात्याचे रंग आमुच्या विचारांचे रंग आमचे विश्वासाचे रंग आमच्या दोघांचे

#followforfollowback #Happy_holi #marathi #poem  रंग आमुचे आकाशाचे
रंग आमचे सागराचे
रंग आमचे या भूमिचे
रंग आमच्या या प्रेमाचे.

रंग आमुच्या नात्याचे
रंग आमुच्या विचारांचे
रंग आमचे विश्वासाचे
रंग आमच्या दोघांचे
Trending Topic