ChetaN Gangurde

ChetaN Gangurde Lives in Nashik, Maharashtra, India

Digital Marketor, Writing something ...!✍️ Content Writer...✍️ --------------- Born:- 17 Oct

www.matrixsoftsolution.com

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

बाकी अपेक्षा नाही काही...! पण आपण ज्यांच्यासाठी धावत जातो निदान ते आपल्यासाठी चालत तरी आले पाहिजे... ©ChetaN Gangurde

#मराठीप्रेरक #Nightlight #motivate #think #viral  बाकी अपेक्षा नाही काही...!
पण आपण ज्यांच्यासाठी धावत जातो
निदान ते आपल्यासाठी चालत तरी आले पाहिजे...

©ChetaN Gangurde

प्रेम म्हणजे काय? हे जीवापाड केल्यावरच कळतं... ©Chetan Gangurde

#जीवनअनुभव #couples  प्रेम म्हणजे काय?
हे जीवापाड केल्यावरच कळतं...

©Chetan Gangurde

#couples #Love

16 Love

आपली ओळख ही आपली संगत करून देत असते, म्हणून संगत ही चांगलीच असावी... कारण संगत आपली खराब असते, आणि बदनाम आई वडिलांचे संस्कार होत असतात.... ©Chetan Gangurde

#जीवनअनुभव #संगत #philosophy #motivate #Colors  आपली ओळख ही
आपली संगत करून देत असते,
म्हणून संगत ही चांगलीच असावी...
कारण संगत आपली खराब असते,
आणि बदनाम आई वडिलांचे संस्कार होत असतात....

©Chetan Gangurde

माणसं जोडणं म्हणजे, समोरच्याला ' तो आहे ' तसा स्वीकारणं...! आपल्या अपेक्षा, आपली मतं, इतरांवर न लादणं...! माणसं जोडणं म्हणजे, ऐकण्याची कला शिकणं...! फुकटचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...! माणसं जोडणं म्हणजे,माणसांवर " शिक्के " न मारणं...! समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं..! माणसं जोडणं म्हणजे, कौतुकाची संधी न सोडणं...! तक्रार मात्र न करणं...! माणसं जोडणं म्हणजे, प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणं...! रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...! माणसं जोडणं म्हणजे, इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं...! ✍️ # Forwaded... ©Chetan Gangurde

#Life_experience #Morningvibes #Connection  माणसं जोडणं म्हणजे, समोरच्याला ' तो आहे ' तसा स्वीकारणं...!
आपल्या अपेक्षा, आपली मतं, इतरांवर न लादणं...!
माणसं जोडणं म्हणजे, ऐकण्याची कला शिकणं...!
फुकटचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...!
माणसं जोडणं म्हणजे,माणसांवर " शिक्के " न मारणं...!
समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं..!
माणसं जोडणं म्हणजे, कौतुकाची संधी न सोडणं...!
तक्रार मात्र न करणं...!
माणसं जोडणं म्हणजे, प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणं...!
रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...!
माणसं जोडणं म्हणजे, इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं...!
✍️ # Forwaded...

©Chetan Gangurde

कस मान्य करायचं की आयुष्यभर कोणी तरी आपल्याला साथ देईल, कारण शरीरातून आत्मा बाहेर जाऊ शकतो, तर जीवनातून लोक का नाही... ©Chetan Gangurde

#Life_experience #Freedom #Soul  कस मान्य करायचं की 
आयुष्यभर कोणी तरी 
आपल्याला साथ देईल,

कारण शरीरातून 
आत्मा बाहेर जाऊ शकतो,
तर 
जीवनातून लोक का नाही...

©Chetan Gangurde

#Soul #Freedom

12 Love

ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात, त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात... ©Chetan Gangurde

#Life_experience #friends  ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात,
त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात...

©Chetan Gangurde

#friends

11 Love

Trending Topic