Sagar Bhalekar

Sagar Bhalekar Lives in Kolhapur, Maharashtra, India

cartoonist

  • Latest
  • Popular
  • Video

मला ना उंच आकाशात उडायचं आहे...पण सागराच्या लाटा मला आपोआप ओढून नेत आहेत..... तू आकाशात उंच भरारी घेऊन थकलीस पण तुझ्या हाती काहीच लागलं नाही... आता तुला असीम सागराच्या तळाशी जाऊन कुणाच्याही हाती न लागणारा मोती बनायचं आहे... ......ChumChum

#chumchum #poem  मला ना उंच आकाशात उडायचं आहे...पण सागराच्या लाटा मला आपोआप ओढून नेत आहेत.....
तू आकाशात उंच भरारी घेऊन थकलीस पण तुझ्या हाती काहीच लागलं नाही...
आता तुला असीम सागराच्या तळाशी जाऊन कुणाच्याही हाती न लागणारा मोती बनायचं आहे...
......ChumChum

#chumchum

6 Love

#माझी #poem

#माझी मनिकर्निका

30 View

जेव्हा आकाशाकडे बघशील , तेव्हा प्रयत्न कर तारे मोजनेचा, तेवढं मी तुला Miss करतोय, जेव्हा तू आकाशाकडे जातेस, तेव्हा प्रयत्न कर तिथल्या वाळूचे कन मोजनेचा, तेवढा तुझ्यावर विश्वास आहे, जेव्हा तू सागराच्या खोल पाण्यात जाशील, तेव्हा प्रयत्न कर प्रत्येक पाण्याचा थेंब मोजनेचा , तेवढी मला तुझी गरज आहे, जेव्हा तू श्वास घेशील तेव्हा प्रयत्न कर हृदयाचा ठोका मोजनेचा, तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतोय. माझी मनिकर्निका...

#chumchum #poem  जेव्हा आकाशाकडे बघशील ,
तेव्हा प्रयत्न कर तारे मोजनेचा,
तेवढं मी तुला Miss करतोय,
जेव्हा तू आकाशाकडे जातेस,
तेव्हा प्रयत्न कर तिथल्या वाळूचे कन मोजनेचा,
तेवढा तुझ्यावर विश्वास आहे,
जेव्हा तू सागराच्या खोल पाण्यात जाशील,
तेव्हा प्रयत्न कर प्रत्येक पाण्याचा थेंब मोजनेचा ,
तेवढी मला तुझी गरज आहे,
जेव्हा तू श्वास घेशील
 तेव्हा प्रयत्न कर हृदयाचा ठोका मोजनेचा,
तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतोय.
माझी मनिकर्निका...

#chumchum

3 Love

Rona Nahi

4 Love

Trending Topic