rajan gawali

rajan gawali

कविता और शायरी सांस है मेरी

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी  जाता जाता मजला
देऊन जा एक सजा
मयतावर येतांना माझ्या
घेऊन ये एक गुलाब ताजा

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
917229448

©rajan gawali

I'm said

117 View

#मराठीशायरी #Aansu  काळजात आठवांची जेंव्हा भीड होते
तुझी नाही तुझ्या बहाण्यांची चीड येते ....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
९१७२२ ९१४४८

©rajan gawali

#Aansu

27 View

#मराठीशायरी #Aansu  कुणीच ओळखले
 नाही मला जवळून
काही आंधळे होते
काही अंधारात होते

बुद्धराज गवळी ( राजन)

©rajan gawali

#Aansu

27 View

#मराठीशायरी #Butterfly  वाळलेल्या पानां सारखे झाले जीवन
ज्यांनी ज्यांनी केले जमा
फक्त जाळण्यासाठी

बुद्धराज गवळी ( राजन )

©rajan gawali

#Butterfly

27 View

#मराठीशायरी #intezaar  मतलब की दोस्ती
मतलब का प्यार
मतलबी रिश्तों से अच्छा
अकेला रहना ठीक है !
बुद्धराज गवळी ( राजन)

©rajan gawali

#intezaar

36 View

ज्या दिवशी माझ्या देशातील स्त्री सुरक्षित असेल, तिच्यावर बलात्कार,विनयभंग होणार नाही, ती अपरात्री मनात भीती न ठेवता वावरू शकेल, ज्या दिवशी स्त्रीला मुक्त स्वातंत्र्य मिळून ती स्त्री नसून पुरुषा समान एक निसर्गाने जन्माला घातलेली मानव आहे, ज्या दिवशी स्त्री पुरुष भेदभाव संपेल अन गर्भातली कळी वंशाची पणती समजली जाणार त्या दिवशी रक्षाबंधनला खरा अर्थ प्राप्त होणार ती खरी रक्षाबंधन असेल. महाराष्ट्राचा काव्य सम्राट बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी ( विद्रोही राजन) ©rajan gawali

#मराठीशायरी #Likho  ज्या दिवशी माझ्या देशातील स्त्री सुरक्षित असेल,
तिच्यावर बलात्कार,विनयभंग होणार नाही,
ती अपरात्री मनात भीती न ठेवता वावरू शकेल,
ज्या दिवशी  स्त्रीला मुक्त स्वातंत्र्य मिळून 
ती स्त्री नसून पुरुषा समान एक निसर्गाने 
जन्माला घातलेली मानव आहे,
ज्या दिवशी स्त्री पुरुष भेदभाव संपेल
 अन गर्भातली कळी वंशाची पणती समजली जाणार
त्या दिवशी रक्षाबंधनला खरा अर्थ प्राप्त होणार 
ती खरी रक्षाबंधन असेल.

महाराष्ट्राचा काव्य सम्राट
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
( विद्रोही राजन)

©rajan gawali

#Likho

11 Love

Trending Topic