Pankaj Bhivate

Pankaj Bhivate

  • Latest
  • Popular
  • Video

अनोळखी व्यक्तीवर विश्र्वास ठेवणयाआधी दहा वेळा विचार करावा अन्यथा ती व्यक्ती आपली बदनामी सुरू करते !

#DesertWalk  अनोळखी व्यक्तीवर विश्र्वास ठेवणयाआधी दहा वेळा विचार करावा अन्यथा ती व्यक्ती आपली बदनामी सुरू करते !
#santokibani #Radhasoami #Bani

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या जिवन यश,सुख,समुध्दी नेभरो हि ईश्वर चरणी सदिच्छा... पुणच्छ एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

#InspireThroughWriting  वाढदिवसाचे अभिष्टचिंतन      

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या जिवन यश,सुख,समुध्दी नेभरो हि ईश्वर चरणी सदिच्छा... 
पुणच्छ एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#BeatMusic

#BeatMusic

121 View

Trending Topic